एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये १३० पदांसाठी भरती २०२४ AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत एकूण १३० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. ०१ फेब्रुवारी २०२४ पासून ही मुलाखत घेण्यात येईल. ही भरती सेक्युरिटी एक्झिक्युटिव्ह पदांसाठी होत असून मुलाखतीच्या तारखा जाहिरात नमूद करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी एअर इंडिया एअर सर्विसेस लि.च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती

AIASL Recruitment 2024

एकूण पदे – १३०

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
सेक्युरिटी एक्झिक्युटिव
चेन्नई –
मुंबई –
३४
९६
एकूण पदे :१३०
एकूण जागा – १३०

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. सेक्युरिटी एक्झिक्युटिव :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा.
    • NCC प्रशिक्षण किंवा सेक्युरिटी प्रशिक्षण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
    • उमेदवारांस मूलभूत संगणक ज्ञान तसेच संवादकौशल्य असणे गरजेचे आहे.
    • ज्या उमेदवाराची निवड करण्यात येईल त्यांना १३ दिवसांच्या BCAS – AVSEC कोर्स किमान ८० % गुण मिळवून पूर्ण करणे आवश्यक आहे.
    • वयोमर्यादा : २८ वर्षे.

वयोमर्यादा –

किमान १८ ते कमाल २८ वर्षापर्यंत

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट

*SC / ST / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

वेतनश्रेणी – रुपये २७,४५० /- प्रती महिना

वेतन आणि कार्यकाळ ( भरती कंत्राटी – Contract Basis स्वरूपाची आहे. ) संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – AIASL, मुंबई , चेन्नई.

अर्ज फी

  • GENERAL / OBC : ५०० /- ( SC /ST : फी नाही )

मुलाखतीसाठी पत्ता:  

  • मुंबई – AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.
  • चेन्नई – AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबई आणि चेन्नई साठी हि भरती होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र २ प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

मुलाखतीची तारीख

  • ०१ , ०२ , ०३ फेब्रुवारी २०२४  (वेळ : सकाळी ९ – दुपारी १२)

निवड पद्धत – मुलाखत ( Walk In Interview )

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लि.च्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ 

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : Air India Air Services Limited, Mumbai invites applications for the post of Security Executive. The total number of posts is 130. Interested candidates have to attend walk from interview from 01 February 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Air India Air Services Limited, Mumbai

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts SalaryAge Llimit
1Security Executive1302745028

Total Posts – 130

Educational qualification

  • Candidate should be graduate from recognized university or educational institute.
  • Candidate should have good oral and written communication skills.
  • After selection, candidate has to complete BCAS – AVSEC course of 13 days with at least 80 %.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 01 January 2024.

Age Limit –

Min. 18 to max 28 years of age.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates – 05 years relaxation

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

Pay scale – Rs. 27450 /- per month.

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for AIASL, Mumbai and Chennai.
  • Interview will start from 01 February 2024.
  • Candidate have to attend walk in Interview at GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai- 400099 for Mumbai division recruitment.
  • Candidate have to attend walk in Interview at AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043 for Chennai division recruitment.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by AIASL, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should bring all the documents and certificate with 2 self attested copies at the time of interview.

Job Location – Mumbai & Chennai.

Application fees

  • General/OBC – 500 /-
  • SC/ST – No fee.

Selection Process – Walk in Interview

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience personal interview.

Interview will be on : 01, 02, 03 February 2024 (9.00 AM to 12.00 PM)

To get latest updates, please visit official website of Air India Air Services Limited :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this Air India Air Services Limited recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment