Police Patil Parbhani Recruitment 2024 : परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग परभणी अंतर्गत एकूण ३०४ पोलीस पाटील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांना १५ जानेवारी २०२४ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग परभणीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
परभणी पोलीस पाटील भरती 2024
Police Patil Parbhani Recruitment 2024
एकूण पदे – ३०४
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | पोलीस पाटील ( गंगाखेड, पाथरी, सेलू, परभणी उपविभाग ) | ३०४ |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
१. ग्रुप ड –
- पात्रता –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून १० वी उत्तीर्ण.
- उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवार स्थानिक रहिवाशी असावा.
- वयोमर्यादा – किमान २५ – कमाल ४५ वर्षे (०१ जानेवारी २०२४ रोजी)
वयोमर्यादा :
किमान २५ ते कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे (०१ जानेवारी २०२४ रोजी)
*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ०१ जानेवारी २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.
वेतनश्रेणी –
पोलीस पाटील -परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग परभणी, महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे.
वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज फी –
- General – ₹ ८०० /-
- SC / ST/ PWD / OBC / EWS – ₹ ७०० /-
फी भरण्यासाठी अंतिम तारीख २३ जानेवारी २०२४ आहे.
फी भरण्यासाठी उमेदवार Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID पद्धतीचा वापर करू शकतात.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लीक करा.
अर्ज कसा करायचा –
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
- परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग परभणी पोलीस पाटील भरतीसाठी १५ जानेवारी २०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच २३ जानेवारी २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
- यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग परभणी कडून ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
- यांनतर उमेदवारांना अर्ज करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
- प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधी पुढील प्रक्रिया उमेदवारांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग परभणी कडून कळविण्यात येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २३ जानेवारी २०२४
निवड पद्धत – निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेद्वारे करण्यात येईल.
१. लेखी परीक्षा – लेखी परीक्षा- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून एकूण ८० गुणांची असेल. यामध्ये गणित, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी, पोलीस पाटलांचे अधिकार आणि कार्य, स्थानिक परिसर या विषयांवर आधारित ८० प्रश्नांचा समावेश असेल.
२. तोंडी परीक्षा – तोंडी परीक्षा २० गुणांची असेल.
या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग परभणीच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.
~ ~ ~
~ ~ ~
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.
~ ~ ~
Police Patil Parbhani Recruitment 2024
Police Patil Parbhani Recruitment 2024 : Government of Maharashtra, Parbhani District invites applications for the post of Police Patil. The total number of posts is 304. Candidates have to apply online. Candidates can apply online from 15 January 2024. The last date of application will be 23 January 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Government of Maharashtra, Parbhani District.
Post Name –
Sr. No. | Category | No. of posts |
1 | Police Patil ( Gangakhed, Pathri, Selu, Parbhani ) | 304 |
Total Posts – 304
Educational qualification & Age Limit –
- Police Patil :
- Qualification –
- 10th pass from recognized university or educational board.
- Knowledge of Marathi Language.
- Candidate should be local resident of Parbhani.
- Age Limit – Min. 25 – Max 45 years. ( as on 01 January 2024).
Age Relaxation :
Min. 25 – Max 45 years.
*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 01 January 2024.
Pay scale –
- According to Government of Maharashtra, Parbhani District.
It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.
Application mode – Online
Online Apply link – Apply Online
How to apply :
- It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
- Government of Maharashtra, Parbhani District- Police Patil recruitment application form will be available from 15 January 2024 to 23 January 2024.
- Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by Government of Maharashtra, Parbhani District.
- The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
- Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.
- hall ticket and exam date will be notified later by Government of Maharashtra, Parbhani District.
Job Location – Parbhani
Application fees –
- General – ₹ 800 /-
- SC/ ST/ PWD/ OBC / EWS- ₹ 700 /-
Candidate can pay fees in online mode by using Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID. Last date to pay fee is 08 January 2024.
Selection Process – Selection process will be based on online exams.
- Written Exam : Written Exam will be there of 80 marks for 80 questions based on Knowledge of Mathematics, Police Patil’s responsibilities and work, General Knowledge, Intelligence.
- Oral Exam : Oral exam will be there of 20 marks.
Candidates will be shortlisted on the basis of marks for documents verification will be notified by Government of Maharashtra, Parbhani District through email.
Last date to apply – 23 January 2024.
To get latest updates, please visit official website of Government of Maharashtra, Parbhani District.
~ ~ ~
To get detailed information regarding Government of Maharashtra, Parbhani District Police Patil recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.
~ ~ ~
Candidate should take care of following instructions before registration.
- Scanned copy of photograph (size is given in the notification).
- Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
- Signature should not be in capital letters and preferably in black ink.
- Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
- Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
- Blur or unidentified images of any documents are not allowed.
- Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
- Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
- Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
- To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
- Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!