WRD Maharashtra Recruitment 2023
WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाअंतर्गत १४ संवर्गातील एकूण ४४९७ विविध प्रकारच्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांना ०३ नोव्हेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती २०२३
WRD Maharashtra Recruitment 2023
एकूण पदे – ४४९७
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | विभाग | पदसंख्या | वेतनश्रेणी |
१ | वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब ( अराजपत्रित ) | ०४ | S-१५: ४१८००-१३२३०० अधिक महागाई व इतर भत्ते |
२ | निम्नश्रेणी लघुलेखक ( अराजपत्रित ) | १९ | S-१५: ४१८००-१३२३०० |
३ | कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट – क | १४ | S-१५: ४१८००-१३२३०० |
४ | भूवैज्ञानिक सहाय्यक गट – क | ०५ | S-१४ : ३८६०० १२२८०० |
५ | आरेखक गट – क | २५ | S-१० : २९२०० ९२३०० |
६ | सहाय्यक आरेखक गट – क | ६० | S-८ : २५५००-८११०० |
७ | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट – क | १५२८ | S-८: २५५००-८११०० |
८ | प्रयोगशाळा सहाय्यक गट – क | ३५ | S-७ : २१७००-६९१०० |
९ | अनुरेखक गट – क | २८४ | S-७ : २१७००-६९१०० |
१० | दप्तर कारकून गट – क | ४३० | S-६ : १९९००-६३२०० |
११ | मोजणीदार गट – क | ७५८ | S-६ : १९९००-६३२०० |
१२ | कालवा निरीक्षक गट – क | ११८९ | S-६ : १९९००-६३२०० |
१३ | सहाय्यक भांडारपाल गट – क | १३८ | S-६ : १९९००-६३२०० |
१४ | कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट – क | ०८ | S-६ : १९९००-६३२०० |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
१. वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब ( अराजपत्रित ) :
- शिक्षण –
- भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र / कृषी ( मृदा / कृषी रसायन ) पदव्युत्तर पदवी ( ६०% गुणांसह )
२. निम्नश्रेणी लघुलेखक ( अराजपत्रित ) :
- शिक्षण –
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
- लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट संबंधी प्रमाणपत्र
३. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट – क :
- शिक्षण –
- भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र / कृषी ( मृदा / कृषी रसायन ) पदव्युत्तर पदवी ( ६०% गुणांसह )
४. भूवैज्ञानिक सहाय्यक गट – क :
- शिक्षण –
- भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण किंवा भारतीय खणीकर्म धनबाद भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भशास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
५. आरेखक गट – क :
- शिक्षण –
- स्थापत्य यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी / शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव
६. सहाय्यक आरेखक गट – क :
- शिक्षण –
- स्थापत्य /यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका
७. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट – क :
- शिक्षण –
- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष अर्हता
८. प्रयोगशाळा सहाय्यक गट – क :
- शिक्षण –
- भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / भूगर्भशास्त्र या विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी
९. अनुरेखक गट – क :
- शिक्षण –
- माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कार्यकक स्थापत्य अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा शासन मान्यता प्राप्त कला रेखाचित्र विद्यालयाची कलाशिक्षक पदविका
१०. दप्तर कारकून गट – क :
- शिक्षण –
- कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त
- टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रतिमिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण
११. मोजणीदार गट – क :
- शिक्षण –
- कोणत्याही शाखेची पदवी तसेच
- टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र ती शब्द प्रति मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण
१२. कालवा निरीक्षक गट – क :
- शिक्षण –
- कोणत्याही शाखेची पदवी तसेच
- टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र ती शब्द प्रति मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण
१३. सहाय्यक भांडारपाल गट – क :
- शिक्षण –
- कोणत्याही शाखेची पदवी तसेच
- टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र ती शब्द प्रति मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण
१४. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट – क :
- शिक्षण –
- भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण
- कृषी शाखेतील पदवी धारकाला प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा –
- खुल्या उमेदवारांसाठी – १८ ते ३८ वय वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी – १८ ते ४३ वय वर्षे
- पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी – कमाल ५५ वर्षे
- स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य – कमाल ४५ वर्षे
- जनगणना व निवडणूक कर्मचारी – कमाल ४५ वर्षे
- खेळाडू उमेदवारांसाठी – कमाल ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवारांसाठी – कमाल ४५ वर्षे
- प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी – कमाल ४५ वर्षे
- माजी सैनिक उमेदवारांसाठी – कमाल ४५ वर्षे
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – १००० /-
- मागासवर्गीय प्रवर्ग – ९०० /-
- माजी सैनिक – Nil
अर्ज करण्याची पद्धत – online
अर्ज करण्यासाठी लिंक – https://wrd.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २४ नोव्हेंबर २०२३
निवड पद्धत – ऑनलाईन (Computer Based Test)
परीक्षा – याबाबतची माहिती महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
~ ~ ~
~ ~ ~
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.
WRD Maharashtra Recruitment 2023
WRD Maharashtra Recruitment 2023 : Water Resources Department of Maharashtra invites applications for the posts of assistant and clerks. The total number of posts is 4497 including posts of Senior Scientific Assistant Group-B, Lower Grade Stenographer, Junior Scientific Assistant, Geological Assistant, Draftsman, Assistant Draftsman, Civil Engineering Assistant, Laboratory Assistant, Draftsman, Office Clerk, Enumerator, Canal Inspector, Assistant Storekeeper, Junior Survey Assistant. Candidates have to apply online through the official site of WRD Maharashtra. The last date of application will be 24 November 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Water Resources Department of Maharashtra.
Post Name –
Sr. No. | Category | No. of posts | Payscale |
1 | Senior Scientific Assistant (Group B) | 04 | S-16 : 44900- 142400 |
2 | Lower divisional Clerk (Group B) | 19 | S-15: 41800-132300 |
3 | Junior Scientific Assistant (Group C) | 14 | S-15: 41800-132300 |
4 | Geology Assistant (Group C) | 05 | S-14 : 38600-122800 |
5 | Surveyor (Group C) | 25 | S-10 : 29200-92300 |
6 | Assistant Surveyor (Group C) | 60 | S-8 : 25500-81100 |
7 | Architectural Engineering Assistant (Group C) | 1528 | S-8 : 25500-81100 |
8 | Laboratory Assistant (Group C) | 35 | S-7 : 21700-69100 |
9 | Auditor (Group C) | 284 | S-7 : 21700-69100 |
10 | Clerk ( Group – C ) | 430 | S-6 : 19900-63200 |
11 | Measurer (Group C) | 758 | S-6 : 19900-63200 |
12 | Canal Inspector (Group C) | 1189 | S-6 : 19900-63200 |
13 | Assistant Storekeeper (Group C) | 138 | S-6 : 19900-63200 |
14 | Junior Survey Assistant (Group C) | 8 | S-6 : 19900-63200 |
Total Posts – 4497
Educational Qualification –
Educational qualification is different for different posts. Please visit official notification which is given below for detailed criteria about education and experience.
Pay scale – Please check above table.
Application mode – Online
Online Apply link – https://wrd.maharashtra.gov.in/
Job Location – Maharashtra
Application fees –
- General – 1000 /-
- Backward Classes – 900 /-
Selection Process – Computer Based Test
Exam – To be declared later by WRD Maharashtra.
Last date to apply – 24 November 2023
~ ~ ~
~ ~ ~
Candidate should take care of following instructions before registration.
- Scanned copy of photograph (size is given in the notification).
- Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
- Signature should not be in capital letters and preferably in black ink.
- Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
- Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
- Blur or unidentified images of any documents are not allowed.
- Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
- Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
- Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
- To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
- Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!