UPSC ESIC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये १९३० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज ०७ मार्च २०२४ पासून करता येईल. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती
UPSC ESIC Recruitment 2024
एकूण पदे – १९३०
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | नर्सिंग ऑफिसर | १९३० |
एकूण जागा – १९३०
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
१. नर्सिंग ऑफिसर – :
- पात्रता –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.Sc. (Hons) नर्सिंग / B.Sc. नर्सिंग / GNM + ०१ वर्षाचा अनुभव प्राप्त असणे आवश्यक.
वयोमर्यादा :
- किमान १८ ते कमाल ३० वर्षे (२७ मार्च २०२४ रोजी )
वयोमर्यादेत सूट :
- OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वय वर्षे
- SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
*SC / ST / OBC – NCL / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.
*वयोमर्यादा आणि इतर पात्रता २७ मार्च २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.
वेतनश्रेणी –
वेतनश्रेणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमावलीप्रमाणे.
वेतन आणि वेतनवाढ संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अर्ज फी –
- General / OBC / EWS – ₹ २५ /-
- SC / ST/ PWD – फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा
अर्ज कसा करायचा –
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
- केंद्रीय लोकसेवा आयोग – ESIC भरतीसाठी ०७ मार्च २०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच २७ मार्च २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
- यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमा करावयाचे आहे. अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.
- यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी. शेवटी ऑनलाईन पद्धतीने फी भरल्यानन्तर प्रक्रिया पूर्ण होईल.
- उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
- उमेदवारांनी अर्जामध्ये योग्य मोबाइल नंबर आणि ई-मेल लिहणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या प्रशिक्षणाचा काळ केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ठरवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २७ मार्च २०२४
निवड पद्धत – परीक्षा
परीक्षेची तारीख – नंतर कळवण्यात येईल.
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत नागरी सेवा भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.
~ ~ ~
केंद्रीय लोकसेवा आयोग – ESIC अंतर्गत या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.
~ ~ ~
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.
~ ~ ~
UPSC ESIC Recruitment 2024
UPSC ESIC Recruitment 2024 : Union Public Service Commission invites applications for the post of Nursing Officers. The total number of posts is १९३०. Candidates have to apply online. Candidates can fill application form from 07 March 2024. The last date to submit the application will be 27 March 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Union Public Service Commission.
Post Name –
Sr. No. | Post Name | No. of posts |
1 | Nursing Officer | १९३० |
Total Posts – १९३०
Educational qualification & Age Limit –
- Nursing Officer :
- Educational Qualification –
- B. Sc. (Hons.) Nursing / B. Sc. Nursing / GNM + 01 years of experience.
Age Limit –
Min. 18 to max. 30 years ( as on 27 March 2024)
- OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
- SC / ST Candidates – 05 years relaxation
*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 27 March 2024.
*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.
Pay scale – Pay scale Level : will be decided by Union Public Service Commission.
It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary.
Application mode – Online
Application link : Apply Online
How to apply :
- It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
- Union Public Service Commission Nursing Officers Recruitment Application forms will be available from 07 March 2024 to 27 March 2024.
- Candidates have to register online, after completing registration registration ID and Password will be provided by Union Public Service Commission.
- The candidates have to fill application form correctly and pay fees in online/offline (Challan) mode.
- The probation period will be decided by Union Public Service Commission later.
Job Location – India
Application fees –
- For Unreserved Candidates ( General / OBC / EWS ) : Rs. 25 /-
- Reserved Category ( SC / ST / PWBD )- Exempted from fee (No fee).
Last date to pay fees by online mode is 27 March 2024.
Selection Process – Recruitment Test
Last date to apply – 27 March 2024
To get latest updates, please visit official website of Union Public Service Commission :
~ ~ ~
To get detailed information regarding Union Public Service Commission ESIC Nursing Officer recruitment, Please read advertisement PDF thoroughly. The link is given below.
~ ~ ~
Candidate should take care of following instructions before registration.
- Scanned copy of photograph (size is given in the notification).
- Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
- Signature should not be in capital letters and preferably in black ink.
- Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
- Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
- Blur or unidentified images of any documents are not allowed.
- Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
- Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
- Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
- To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
- Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!