ठाणे महानगरपालिकेत २५ पदांसाठी भरती २०२३ TMC Recruitment 2023

TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत एकूण २५ अधिकारी / अधिव्याख्यातापदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय साठी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ही मुलाखत घेण्यात येईल. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून सहा महिन्याच्या म्हणजेच १७९ दिवसांच्या कालावधी साठी असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी ठाणे महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ठाणे महानगरपालिका भरती

TMC Recruitment 2023

एकूण पदे२५

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
अधिव्याख्याता१५
वैद्यकीय अधिकारी १०

एकूण जागा – २५

गटनिहाय जागा :

  • खुला प्रवर्ग – ०६ जागा (अधिव्याख्याता) ( वैद्यकीय अधिकारी ) / ०४ जागा (वैद्यकीय अधिकारी)
  • अनुसूचित जाती – ०२ जागा (अधिव्याख्याता) / ०१ जागा (वैद्यकीय अधिकारी)
  • अनुसूचित जमाती – ०१ जागा (अधिव्याख्याता) / ०१ जागा (वैद्यकीय अधिकारी)
  • विमुक्त जाती – ०१ जागा (अधिव्याख्याता) / ०१ जागा (वैद्यकीय अधिकारी)
  • भटक्या जमाती क – ०१ जागा (अधिव्याख्याता)
  • इतर मागास प्रवर्ग – ०३ जागा (अधिव्याख्याता) / ०२ जागा (वैद्यकीय अधिकारी)
  • आर्थिक दुर्बल घटक – ०१ जागा (अधिव्याख्याता) / ०१ जागा (वैद्यकीय अधिकारी)

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. अधिव्याखाता :

  • पात्रता
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी. किंवा
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD / MS / DNB पदवी.
    • राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय महाविद्यालय येथील सिनियर रेसिडेंट किंवा समकक्ष कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
    • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • अनुभव
    • संबंधित किमान १ वर्षाचा अनुभव.

२. वैद्यकीय अधिकारी :

  • पात्रता
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी. किंवा
    • राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग / महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असणे आवश्यक.
    • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वेतनश्रेणी –

अधिव्याख्याता – रु. १,५०,०० /- दर महा

वैद्यकीय अधिकारी – रु. ७५,००० /- दर महा

वेतन आणि कार्यकाळ ( भरती कंत्राटी – Contract Basis स्वरूपाची आहे. ) संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – ठाणे महानगरपालिका – छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय

अर्ज फी – लागू नाही ( Walk In Interview )

मुलाखतीसाठी पत्ता:

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय साठी हि भरती होणार आहे.
  • ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून १७९ दिवस म्हणजेच ६ महिनाच्या कालावधीसाठी केली जाईल.
  • मुलाखतीची तारीख २२ डिसेंबर २०२३ असेल.
  • इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र २ प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

मुलाखतीची तारीख२२ डिसेंबर २०२३

निवड पद्धत – मुलाखत ( Walk In Interview )

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

TMC Recruitment 2023

Municipal Corporation of Thane Recruitment 2023 : Municipal Corporation of Thane, invites applications for the post of Lecturer and medical officer. This recruitment is for Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College, Thane Municipal corporation. The total number of posts is 25. Interested candidates have to attend walk in interview on 22 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Municipal Corporation of Thane ( TMC ).

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Lecturer15
2Medical Officer10

Total Posts – 25

Educational qualification & Age Limit

  1. Lecturer :
  • Qualification –
    • MBBS Degree from recognized university/ institute.
    • MD / MS / DNB Degree from recognized university/ institute.
    • 01 year of experience in National Medical Council recognized college.
    • Knowledge of Marathi language.

2. Medical Officer :

  • Qualification –
    • MBBS Degree from recognized university/ institute.
    • National Medical Council registered certificate.
    • Knowledge of Marathi language.

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

Pay scale

Lecturer – Rs. 1,50,000 /- Per month

Medical Officer – Rs. 75,000 /- Per month

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College, Thane Municipal Corporation.
  • This recruitment is contractual for the period of 6 months ( 179 days ).
  • Interview date will be 22 December 2023, 11.00 AM.
  • Candidate have to attend walk in Interview at Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor Administrative Building, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi Pachpakhadi, Thane.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by Thane Municipal Corporation, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should bring all the documents and certificate with 2 self attested copies at the time of interview.

Job Location – Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College, Thane Municipal Corporation.

Application fees

  • Not Applicable.

Selection Process – Walk in Interview

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience personal interview.

Last date to apply22 December 2023

To get latest updates, please visit official website of Municipal Corporation of Thane :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment