SSC CPO भरती २०२४ SSC CPO Recruitment 2024

SSC CPO Recruitment 202४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांना ०४ मार्च २०२४ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SSC CPO भरती २०२४

SSC CPO Recruitment 202४

एकूण पदे – ४१८७

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
दिल्ली पोलीस उपनिरीक्षक – पुरुष १२५
दिल्ली पोलीस उपनिरीक्षक – पुरुष ६१
CAPF उपनिरीक्षक GD ४००१
एकूण जागा – ४१८७

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. उपनिरीक्षक –

  • पात्रता –
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ शिक्षण संस्थेतून पदवीधर .
  • वयोमर्यादा – किमान २० – कमाल २५ वर्षे (०१ ऑगस्ट २०२४ रोजी)

वयोमर्यादा :

किमान २०- कमाल २५ वर्षे (०१ ऑगस्ट २०२४ रोजी)

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • १९८४/२००२ दंगलग्रस्त पाल्य उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • १९८४/२००२ दंगलग्रस्त पाल्य उमेदवारांसाठी (OBC) – ०८ वर्षे सूट
  • १९८४/२००२ दंगलग्रस्त पाल्य उमेदवारांसाठी (SC / ST ) – ०८ वर्षे सूट
  • Ex-servicemen उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ०१ ऑगस्ट २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

वेतनश्रेणी : रुपये ३५४०० – ११२४०० /-

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी

  • General / OBC – ₹ १०० /-
  • SC / ST/ PWD / महिला – फी नाही.

फी भरण्यासाठी अंतिम तारीख २९ मार्च २०२४ आहे.

फी भरण्यासाठी उमेदवार Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID पद्धतीचा वापर करू शकतात.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धत – Online

अर्ज कसा करायचा –

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ०४/०३/२०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच २८/०३/२०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
  • यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • यांनतर उमेदवारांना अर्ज करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
  • प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधी पुढील प्रक्रिया उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख२८ मार्च २०२४

निवड पद्धत – निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेद्वारे करण्यात येईल.

१. ऑनलाईन परीक्षा (CBT) I & II :

ऑनलाईन परीक्षा CBT I – २०० गुणांची असेल. त्यामध्ये इंग्रजी, गणित, तार्किक क्षमता, सामान्य ज्ञान या विषयावर आधारित प्रश्न प्रत्येकी ५० असे २०० प्रश्न असतील. CBT पेपर II हि इंग्रजी विषयावर आधारित २०० गुणांची परीक्षा असेल.

२. कागदपत्रे पडताळणी :

लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.

परीक्षा ,योग्य कागदपत्रे तसेच शारीरिक क्षमता यांच्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येतील.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

SSC CPO Recruitment 202४

SSC CPO Recruitment 202४ : Staff Selection Commission invites applications for the post of sub – Inspector. The total number of posts is 4187. Candidates have to apply online. The last date of application will be 28 March 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Staff Selection Commission.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Delhi Police Sub-Inspector – Male125
2Delhi Police Sub-Inspector – Female61
3CAPF Sub-Inspector 4001

Total Posts – 4187

Educational qualification & Age Limit

  1. Sub-Inspector :
  • Qualification –
    • Graduate from government recognized university.
  • Age Limit – Min. 20 – Max 25 years. (as on 01 August 2024)

Age Relaxation :

Min. 20 – Max 25 years. ( as on 01 August 2024)

  • OBC-NCL – Candidates – 03 years relaxation.
  • SC / ST Candidates -05 years relaxation.
  • 1984/2002 Riots Affected Candidates – 05 years relaxation.
  • 1984/2002 Riots Affected Candidates (OBC) – 08 years relaxation.
  • 1984/2002 Riots Affected Candidates (SC/ST) – 10 years relaxation.
  • Ex-serviceman Candidates – as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 01 August 2024.

*Age relaxation for SC/ST will be as per Government of India guidelines.

Pay scale

Rs.35400 – 112400/-

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment after probation period.

Application mode – Online

Online Apply linkApply Online

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Staff Selection Commission (Sub-inspector) recruitment application form will be available from 04 March 2024 to 28 March 2024.
  • Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by Staff Selection Commission.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.
  • hall ticket and exam date will be notified later by Staff Selection Commission.

Job Location – All Over India

Application fees

  • General / OBC – ₹ 100 /-
  • SC/ST/PWD/ Female – No fee.

Candidate can pay fees in online mode by using Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID. Last date to pay fee is 29 March 2024.

Selection Process – Selection process will be based on online exams.

  1. Online Exam : CBT 1 Exam will be there of 200 marks { based on English, Numerical Ability, reasoning, general knowledge}. CBT 2 will be of 200 marks based on English language.
  2. Document Verification : On the basis of online exam marks candidates will be called for document verification.

Candidates will be shortlisted on the basis of preliminary and mains marks for documents verification will be notified by Staff Selection Commission through email.

Last date to apply28 March 2024

To get latest updates, please visit official website of Staff Selection Commission.

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment