SECL Recruitment 2024 : साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत एकूण 87 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांना 12 मार्च २०२४ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती २०२४
SECL Recruitment 2024
एकूण पदे – 87
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | सिनियर मेडिकल स्पेशालिस्ट / मेडिकल स्पेशालिस्ट | ५८ |
२ | सिनियर मेडिकल ऑफिसर | २७ |
३ | सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) | ०२ |
एकूण | 87 |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
१. सिनियर मेडिकल स्पेशालिस्ट –
- पात्रता –
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतुन MBBS / PG / DNB आणि ०३ वर्षे अनुभव.
- वयोमर्यादा – कमाल ४२ वर्षे (३१ जानेवारी २०२४ रोजी) [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
२. सिनियर मेडिकल –
- पात्रता –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून / शिक्षण संस्थेतुन MBBS / PG / DNB पदवी प्राप्त.
- वयोमर्यादा – कमाल ३५ वर्षे (३१ जानेवारी २०२४ रोजी) [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
३. सिनियर मेडिकल ऑफिसर –
- पात्रता –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून / शिक्षण संस्थेतुन MBBS पदवी.
- वयोमर्यादा – कमाल ३५ वर्षे (३१ जानेवारी २०२४ रोजी) [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
४. सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल)-
- पात्रता –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून / शिक्षण संस्थेतुन BDS पदवी आणि ०१ वर्षाचा अनुभव.
- वयोमर्यादा – कमाल ३५ वर्षे (३१ जानेवारी २०२४ रोजी) [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
वयोमर्यादा :
*SC / ST / PWD उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकारच्या नियमावली प्रमाणे असेल.
*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ३१ जानेवारी २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.
वेतनश्रेणी –
वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी – फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज जमा करण्यासाठी पत्ता –
Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006
अर्ज कसा करायचा –
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
- साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरतीसाठी १२ मार्च २०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच ११ एप्रिल २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
- यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अँप्लिकेशन करावयाचे आहे. आणि अँप्लिकेशन दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
- प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधी पुढील प्रक्रिया उमेदवारांना साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कडून कळविण्यात येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ११ एप्रिल २०२४
निवड पद्धत – मुलाखत.
कागदपत्र पडताळणी : या मध्ये उमेदवारांची पात्रता आणि कागदपत्र पडताळणी करण्यात येईल.
या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड च्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.
~ ~ ~
~ ~ ~
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी :
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.
~ ~ ~
SECL Recruitment 2024
SECL Recruitment 2024 : South Eastern Coalfield Limited invites applications for various posts. The total number of posts is 87. Candidates have to apply offline. The last date of application will be ११ April 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by South Eastern Coalfield Limited.
Post Name –
Sr. No. | Category | No. of posts | Educational Qualification |
1 | Senior Medical Specialist / Medical Specialist | 58 | MBBS/PG/DNB + 03 years exp. MBBS/PG/DNB |
2 | Senior Medical officer | 27 | MBBS |
3 | Senior Medical officer (Dental) | 02 | BDS + 01 year of exp. |
Total Posts – 87
Age Limit : Max. 35 years for post 2, 3, 4 and 42 years for post 1 on last date of application.
Age Relaxation for categories will be as follows :
- OBC – Candidates – 03 years relaxation
- SC / ST Candidates – 05 years relaxation
- PwBD Candidates – 10 years relaxation
*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 11 April 2024.
*Age relaxation for SC/ST/PWD will be as per Government of India guidelines.
Pay scale –
It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment after probation period.
Application mode – Offline
Address to send application – Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006
How to apply :
- It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
- South Eastern Coalfield Limited recruitment application form will be available from 12 March 2024 to 11 April 2024.
- Candidates have to register offline , after completing registration registration ID and Password will be provided by South Eastern Coalfield Limited.
- The candidates have to fill application form correctly and pay fees in offline mode only.
- Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of offline application form for future reference.
- hall ticket and exam date will be notified later by South Eastern Coalfield Limited.
Job Location – All Over India
Application fees – No fee.
Selection Process – Selection process will be based on interview and document Verification.
Candidates will be shortlisted on the basis of documents verification & will be notified by South Eastern Coalfield Limited through email.
Last date to apply – 11 April 2024.
To get latest updates, please visit official website of South Eastern Coalfield Limited.
~ ~ ~
To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.
~ ~ ~
Candidate should take care of following instructions before registration.
- Scanned copy of photograph (size is given in the notification).
- Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
- Signature should not be in capital letters and preferably in black ink.
- Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
- Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
- Blur or unidentified images of any documents are not allowed.
- Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
- Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of offline exam or Interview (whichever decided by selection panel).
- Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of recruitment.
- To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
- Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!