रेल कोच फॅक्टरी मध्ये ५५० अँप्रेन्टिस पदांसाठी भरती २०२4 Rail Coach Factory Recruitment 2024

Rail Coach Factory Recruitment 2024 :

रेल कोच फॅक्टरी, भारतीय रेल्वे अंतर्गत एकूण 550 अँप्रेन्टिस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, कार्पेन्टर, इलेकट्रिशिअन, AC & Ref. मेकॅनिक या पदांचा समावेश आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना ११ मार्च २०२४ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख ०९ एप्रिल २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी रेल कोच फॅक्टरी, भारतीय रेल्वे च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Rail Coach Factory Recruitment 2024

जाहिरात क्रमांक : A-०१/२०२४

एकूण पदे – 550

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक विभाग एकूण पदे
फिटर २००
वेल्डर २३०
मशिनिस्ट ०५
पेंटर २०
कार्पेन्टर ०५
इलेकट्रिशिअन ७५
AC & Ref. मेकॅनिक १५
एकूण पदे – 550

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. अप्रेन्टिस :

  • शिक्षण :
    • उमेदवार ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा किंवा १०+२ समकक्ष शैक्षणिक अर्हता.
    • संबंधित ट्रेड मध्ये (फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, कार्पेन्टर, इलेकट्रिशिअन, AC & Ref. मेकॅनिक) ITI उत्तीर्ण असणे आवश्यक. म्हणजेच संबंधित ट्रेड मध्ये नॅशनल कौन्सिल / स्टेट कौन्सिल फॉर वोकॅशनल ट्रैनिंग कडून नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक.

वयोमर्यादा

किमान १५ ते कमाल वयोमर्यादा २४ वर्षे ( ३१/०३/२०२४ रोजी)

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • PwBD उमेदवारांसाठी – १० वर्षे सूट
  • PwBD-OBC NCL उमेदवारांसाठी – १३ वर्षे सूट
  • PwBD-SC/ST उमेदवारांसाठी – १५ वर्षे सूट

*OBC /SC/ST/PwBD/Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.

*वयोमर्यादा लागणारी पात्रता ३१ मार्च २०२४ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.

वेतन :

Stipend – सेंट्रल अप्रेंटिसशिप कौन्सिल आणि रेल कोच फॅक्टरी, भारतीय रेल्वेच्या नियमाप्रमाणे

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – उमेदवार ज्यासाठी अर्ज करेल त्याप्रमाणे

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग – १०० /-
  • OBC / EWS – १०० /-
  • SC / ST / महिला – फी नाही /-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज कसा करावा

१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे आधार कार्ड असणे जरुरी आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.

२. रेल कोच फॅक्टरी, भारतीय रेल्वेकडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर रेल कोच फॅक्टरी, भारतीय रेल्वेकडून login id आणि पासवर्ड देण्यात येईल.

३. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी. शेवटी ऑनलाईन पद्धतीने फीस भरल्यानन्तर प्रक्रिया पूर्ण होईल.

४. उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.

निवड पद्धत – अर्ज/कागदपत्र पडताळणी

निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ एप्रिल २०२४

रेल कोच फॅक्टरी, भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरती बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

Rail Coach Factory Recruitment 2024

Rail Coach Factory Recruitment 2024 : Rail Coach Factory invites applications for the posts of apprentice. The total number of posts is 550 including posts of Fitter, Welder, AC & Ref. Mechanic, Carpenter, painter, electrician, Machinist. Candidates have to apply online at the link given by Rail Coach Factory. The last date to apply will be 09 April 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Rail Coach Factory.

Advertisement No. : A-01/2024

Post Name –

Sr. No.DivisionNumber of Posts
1Fitter200
2Welder230
3Machinist05
4Painter20
5Carpenter05
6Elecrician75
7AC & Ref. Mechanic15
Total Posts : 550

Total Posts – 550

Educational Qualification

  1. Apprentice :
  • Education :
    • Candidate must be 10th passed with min. 50 % OR 10+2 Equivalent qualification.
    • Candidate must be passed in related ITI Trade ( Fitter, Painter, Electrician, welder, Carpenter, Machinist, AC & Ref. mechanic).
    • Must be holder of national trade certificate by national council / state council.

Age Limit

Min. 15 & Max. Age Should be 24 years. ( as on 31 March 2024 )

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates – 05 years relaxation
  • PwBD Candidates – 10 years relaxation
  • PwBD OBC Candidates – 13 years relaxation
  • PwBD SC/ST Candidates – 15 years relaxation

*Age relaxation for OBC /SC/ST/OBC/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall be 31 March 2024.

Pay scale

Stipend – According to Central Apprenticeship Council and Rail Coach Factory.

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.

Application mode – Online

Link to Apply – Click Here

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Rail Coach Factory Recruitment application form will be available from 11 March 2024 to 09 April 2024.
  • Candidates have to register online , after completing registration, registration ID and Password will be provided by Rail Coach Factory.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • After payment don’t forget to download the filled application form copy as acknowledgement.

Job Location – According to choice of division by candidates.

Application fees

  • General – 100 /-
  • OBC / EWS – 100 /-
  • SC / ST / Female – No fee.

Selection Process

Candidates will be shortlisted based on the basis of verification of documents.

For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.

Last date to apply09 April 2024

To visit the official website of Rail Coach Factory, link is given below :

Official Website

~ ~ ~

To download detailed advertisement, link is given below :

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment