PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत एकूण १५९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना १२ डिसेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (Power Grid Corporation of India Limited) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PGCIL Recruitment 2023
जाहिरात क्रमांक : -NR-I/01/2023/FTB
एकूण पदे – १५९
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
१. | फील्ड इंजिनीअर ( सिविल ) | २२ |
२ | फील्ड इंजिनीअर ( इलेक्ट्रिकल ) | ५७ |
३ | फील्ड सुपरवाईसर ( सिविल ) | २२ |
४ | फील्ड सुपरवाईसर ( इलेक्ट्रिकल ) | ५७ |
५ | कंपनी सेक्रेटरी | ०१ |
एकूण पदे = १५९
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
१. फील्ड इंजिनीअर ( सिविल ) :
- शैक्षणिक पात्रता :
- B.E/B.Tech/ B.Sc (Engg.) सिविल विषयासह पदवी उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.
२. फील्ड इंजिनीअर ( इलेक्ट्रिकल ) :
- शैक्षणिक पात्रता :
- B.E/B.Tech/ B.Sc (Engg.) इलेक्ट्रिकल विषयासह पदवी उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.
३. फील्ड सुपरवाईसर ( सिविल ) :
- शैक्षणिक पात्रता :
- डिप्लोमा सिविल विषयासह पदवी उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.
४. फील्ड सुपरवाईसर ( इलेक्ट्रिकल ) :
- शैक्षणिक पात्रता :
- डिप्लोमा इलेक्ट्रिकल विषयासह पदवी उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.
५. कंपनी सेक्रेटरी :
- शैक्षणिक पात्रता :
- ICSI इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सदस्य.
- ०१ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा –
किमान १८ ते कमाल वयोमर्यादा २९ वर्षे
- OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
- SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
- PWD उमेदवारांसाठी – १० वर्षे सूट
- Ex-servicemen उमेदवारांसाठी – भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे
- EWS उमेदवारांसाठी – भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे
*OBC / SC / ST / PWD / Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.
*वयोमर्यादा लागणारी पात्रता १८ डिसेंबर २०२३ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.
वेतन :
पद १,२,५ : रु. ३०,००० – ३% – १,२०,००० /- वेतनश्रेणी.
पद ३,४ : रु. २३,००० – ३% – १,०५,००० /- वेतनश्रेणी.
वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही
अर्ज फी –
- पद १,२,५ : ४०० /- रुपये.
- पद ३,४ : ३०० /- रुपये.
फी भरण्यासाठी अंतिम तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज कसा करावा –
१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.
२. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.
३. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी.
४. उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
५. पुढील प्रकियेविषयी माहिती वेळोवेळी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून कळविण्यात येईल. त्यासाठी योग्य ई-मेल ID आणि मोबाइल नंबर तपासात राहावे.
अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.
निवड पद्धत – कागदपत्र पडताळणी / मेडिकल टेस्ट.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव निकष तपासण्यात येतील. त्यानुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवारास मेडिकल टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल.
निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख –१८ डिसेंबर २०२३
या भरती संबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. पुढील लिंक वर क्लिक करा.
~ ~ ~
या भरती संबंधी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून जाहिरात वाचू शकता.
~ ~ ~
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.
~ ~ ~
PGCIL Recruitment 2023
PGCIL Recruitment 2023 : Power Grid Corporation of India Limited invites applications for the post of field Engineer & supervisor. The total number of posts is 159. Candidates have to apply online at the link given by Power Grid Corporation of India Limited. Application link will be open from 12 December 2023. The last date to apply will be 18 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Power Grid Corporation of India Limited.
Advertisement No. : – NR-I/01/2023/FTB
Post Name – Field Engineer & Supervisor.
Sr. No. | Post Name | No. of posts | Educational Criteria |
१. | Field Engineer – Civil | 22 | BE / Btech in Civil Engg. |
२ | Field Engineer – Electrical | 57 | BE / Btech in Electrical Engg. |
३ | Field Supervisor – Civil | 22 | Diploma in Civil Engg. |
४ | Field Supervisor – Electrical | 57 | Diploma in Electrical Engg. |
५ | Company Secretary | 01 | ICSI Associate member |
Total Posts – 159
Age Limit –
Minimum 18 to Max. 29 years for unreserved category.
Age Relaxation for categories will be as follows :
- OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
- SC / ST Candidates -05 years relaxation
- PwBD Candidates -10 years relaxation
- Ex-serviceman Candidates – as per Government of India guidelines.
- EWS Candidates -as per Government of India guidelines.
*Age relaxation for EWS/SC/ST/OBC-NCL/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.
*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall be 18 December 2023.
Pay scale – Pay scale 30000 – 3% – 120000/-
It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.
Application mode – Online
Link to Apply – Click Here
Job Location – India
Application fees –
- Post 1, 2, 5 : 400 /-
- Post 3, 4 : 200/-
How to apply :
- It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
- Power Grid Corporation of India Limited application form will be available from 12 December 2023 to 18 December 2023.
- Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by Power Grid Corporation of India Limited.
- The candidates have to fill application form correctly in online mode only.
- Lastly candidate should take printout of filled application form for future reference.
Selection Process –
Selection process will be happened in following stages :
- Interview.
- Medical Test.
- Document Verification.
Candidates will be screened according to information filled in application by the candidates. After that they will be called for Computer based Online Exam, Document Verification, trade test. Then candidates will be shortlisted by selection committee of PGCIL.
For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.
Last date to apply – 18 December 2023
To check regular updates, candidates are advised to visit official website often. To visit the official website of Power Grid Corporation of India Limited, Link is given below :
~ ~ ~
For detailed advertisement, candidates can download full advertisement from the link given below.
~ ~ ~
Candidate should take care of following instructions before registration.
- Scanned copy of photograph (size is given in the notification).
- Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
- Signature should not be in capital letters and preferably in black ink.
- Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
- Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
- Blur or unidentified images of any documents are not allowed.
- Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
- Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
- Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
- To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
- Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!