नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 110 पदांसाठी भरती २०२४ NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 110 डेप्युटी मॅनेजर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांना २३ फेब्रुवारी २०२४ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ मार्च २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२४

NTPC Recruitment 2024

एकूण पदे -110

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
डेप्युटी मॅनेजर 110
एकूण 110

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. डेप्युटी मॅनेजर

  • पात्रता –
    • किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून / शिक्षण संस्थेकडून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन / कंट्रोल & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंग पदवी प्राप्त.
    • १० वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव.
  • वयोमर्यादा – किमान २१ – कमाल ४० वर्षे (०८ मार्च २०२४ रोजी) [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]

*SC / ST / PWD उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ०८ मार्च २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

डेप्युटी मॅनेजर – रु. ७०००० /-

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी

  • General / OBC / EWS – ₹ ३०० /-
  • SC / ST/ PWD / महिला – फी नाही

फी भरण्यासाठी अंतिम तारीख ०८ मार्च २०२४ आहे.

फी भरण्यासाठी उमेदवार Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID पद्धतीचा वापर करू शकतात.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धत – Online

अर्ज कसा करायचा –

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी २३ फेब्रुवारी २०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच ०८ मार्च २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
  • यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कडून ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • यांनतर उमेदवारांना अर्ज करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
  • प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधी पुढील प्रक्रिया उमेदवारांना नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कडून कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख०८ मार्च २०२४

निवड पद्धत – निवड प्रक्रिया सादर केलेली कागदपत्रे आणि अनुभव या आधारे करण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment 2024 : National Thermal Power Corporation Limited invites applications for Deputy Manager. The total number of posts is 110. Candidates have to apply online. The last date of application will be 08 March 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by National Thermal Power Corporation Limited.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts Age Limit
1Deputy Manager11040

Total Posts – 110

Educational Qualification :

Candidate should be qualified Electrical / Mechanical / Electronics / Control & Information Engineering degree from recognized institute.

Age Limit : Max. 40 years on last date of application.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates – 05 years relaxation
  • PwBD Candidates – 10 years relaxation

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 08 March 2024.

*Age relaxation for SC/ST/PWD will be as per Government of India guidelines.

Pay scale

For Deputy Manager –

  • Basic Pay will be Rs.70000 /-

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment after probation period.

Application mode – Online

Online Apply linkApply Online

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • National Thermal Power Corporation Limited recruitment application form will be available from 23 February 2024 to 08 March 2024.
  • Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by National Thermal Power Corporation Limited.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.
  • hall ticket and exam date will be notified later by National Thermal Power Corporation Limited.

Job Location – All Over India

Application fees

  • General / OBC / EWS – ₹ 300 /-
  • SC/ST/PWD- No fee.

Candidate can pay fees in online mode by using Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID. Last date to pay fee is 08 March 2024.

Selection Process – Selection process will be based on experience and qualification possessed by candidate.

Candidates will be notified by National Thermal Power Corporation Limited through email.

Last date to apply 08 March 2024

To get latest updates, please visit official website of National Thermal Power Corporation Limited.

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment