NHM Thane Recruitment 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान – ठाणे अंतर्गत एकूण ९३ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ठाणे साठी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. १९ जानेवारी २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी आरोग्य विभाग ठाणेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
आरोग्य विभाग ठाणे भरती
NHM Thane Recruitment 2024
एकूण पदे – ९३
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | सुपर स्पेशालिस्ट / स्पेशालिस्ट | ५४ |
२ | मानसोपचारतज्ज्ञ (DMHP) | ०२ |
३ | वैद्यकीय अधिकारी | ३६ |
४ | वैद्यकीय अधिकारी आयुष PG | ०१ |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
१. सुपर स्पेशालिस्ट / स्पेशालिस्ट :
- पात्रता –
- महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित शिक्षणसंस्थेतून किंवा समकक्ष मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून DM / MD / DNB / MS / पदव्युत्तर/ पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र .
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
- अनुभव असल्यास प्राधान्य.
२. मानसोपचारतज्ज्ञ (DMHP) –
- पात्रता –
- महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित शिक्षणसंस्थेतून किंवा समकक्ष मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून MD Psychiatry / DPM / DNM उत्तीर्ण प्रमाणपत्र .
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
- अनुभव असल्यास प्राधान्य.
३. वैद्यकीय अधिकारी –
- पात्रता –
- महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित शिक्षणसंस्थेतून किंवा समकक्ष मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून MBBS उत्तीर्ण प्रमाणपत्र .
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
- अनुभव असल्यास प्राधान्य.
४. वैद्यकीय अधिकारी आयुष PG –
- पात्रता –
- महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित शिक्षणसंस्थेतून किंवा समकक्ष मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून BAMS उत्तीर्ण प्रमाणपत्र .
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
- ०२ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :
कमाल वयोमर्यादा ७० वर्षे
- OBC – NCL उमेदवारांसाठी – ७० वय वर्षे
- SC / ST उमेदवारांसाठी – ७० वय वर्षे
*SC / ST / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.
*वयोमर्यादा आणि इतर पात्रता १९ जानेवारी २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.
वेतनश्रेणी –
वेतनश्रेणी पदांनुसार असेल.
वेतन आणि कार्यकाळ ( भरती कंत्राटी – Contract Basis स्वरूपाची आहे. ) संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण – आरोग्य विभाग ठाणे
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा.
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – ३०० रुपये /-
- आरक्षित प्रवर्ग – २०० रुपये /-
( अर्ज फी DIST INT HEALTH & FW. SOCIETY THANE या नावे डिमांड ड्राफ्ट द्वारे भरण्यात यावी)
अर्ज सादर करण्यासाठी पत्ता:
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे.
उमेदवारासाठी सूचना –
- उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
- आरोग्य विभाग ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय साठी हि भरती होणार आहे.
- ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९/०१/२०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल.
- मुलाखतीची तारीख आरोग्य विभाग ठाणे कडून नन्तर कळवण्यात येईल.
- उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र २ प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
- नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
- पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १९ जानेवारी २०२४
निवड पद्धत –
१. शैक्षणिक अर्हता – १०० गुण
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अंतिम वर्षाचे गुण – ५० गुणांपैकी
पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक अर्हता असल्यास ज्यादा गुण – २० गुणांपैकी
संबंधित पदाशी निगडित अनुभव – ३० गुणांपैकी
सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी आरोग्य विभाग ठाणेच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.
~ ~ ~
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान – ठाणे भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.
~ ~ ~
NHM Thane Recruitment 2024
NHM Thane Recruitment 2024 : National Health Mission – Thane, invites applications for the post of medical officer. This recruitment is for National Health Mission. The total number of posts is 93 of medical officers which include posts of Super Specialist / Specialist, Psychiatrist, Medical Officer, AYUSH PG Medical Officer. Interested candidates have to send their application till 19th January 2024, 5.00 PM. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by National Health Mission – Thane.
Post Name –
Sr. No. | Category | No. of posts |
1 | Super Specialist / Specialist | 54 |
2 | Psychiatrist | 01 |
3 | Medical Officer | 36 |
4 | AYUSH PG Medical Officer | 10 |
Total Posts -93
Educational qualification & Age Limit –
- Super Specialist / Specialist :
- Qualification –
- DM/ MD/ DNB/ MS from recognized university or medical institute.
- Candidate must be registered with Maharashtra Medical Council ( Candidate Should posses the Certificate).
- Age Certificate
- Experience Certificate
- All educational marksheets and certificates.
2. Psychiatrist :
- Qualification –
- MD Psychiatry/ DPM/ DNM from recognized university or medical institute.
- Candidate must be registered with Maharashtra Medical Council ( Candidate Should posses the Certificate).
- Age Certificate
- Experience Certificate
- All educational marksheets and certificates.
3. Medical Officer :
- Qualification –
- MBBS from recognized university or medical institute.
- Candidate must be registered with Maharashtra Medical Council ( Candidate Should posses the Certificate).
- Age Certificate
- Experience Certificate
- All educational marksheets and certificates.
4. AYUSH PG Medical Officer :
- Qualification –
- BAMS -PG (AYUSH) from recognized university or medical institute.
- Candidate must be registered with Maharashtra Medical Council ( Candidate Should posses the Certificate).
- Age Certificate
- 02 years of Experience Certificate
- All educational marksheets and certificates.
Age Limit –
Max. 70 years
- OBC – NCL Candidates – till 70 years of age.
- SC / ST Candidates – till 70 years of age.
*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 19 January 2024.
*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.
Pay scale –
Varies according to posts.
It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.
Important information for Candidates :
- It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
- This recruitment is for National Health Mission – Thane.
- Application form is given with notification PDF. Candidates are advised to check PDF carefully and fill application form accordingly, also bring all the documents as mentioned above.
- Candidate have to submit their application till 19 January 2024, 5.00 PM.
- Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
- Candidate who are not eligible according to criteria given by National Health Mission – Thane, will be disqualified by the recruitment panel.
- Candidate Should bring all the documents and certificate with 2 self attested copies at the time of interview.
Job Location – Thane.
Click here to apply.
Address to send application : Office of the District Health Officer, 04th Floor, National Health Mission, Girls’ School Premises, District Council Thane.
Application fees – 300 Rs. for Open Category. / 200 Rs. for reserved category.
( by demand draft – with name DIST INT HEALTH & FW. SOCIETY THANE )
Selection Process –
I. Educational Qualification – 100 Marks
Last year marks of candidate ( According to post criteria is given above, please read educational qualification for more details ) – 50 marks.
If candidate possessing higher degree / educational qualification than required educational criteria, he will get extra marks – 20 marks
If candidate possessing experience in related field/ post, he will get extra marks – 30 marks.
Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience, personal interview.
Last date to apply –19 January 2024
To get latest updates, please visit official website of National Health Mission – Thane :
~ ~ ~
To get detailed information regarding National Health Mission – Thane recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.
~ ~ ~
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!