राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान – नागपूर येथे स्टाफ नर्स च्या ८१ पदांसाठी भरती २०२३ NHM Nagpur Nurse Recruitment 2023

NHM Nagpur Nurse Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान – नागपूर अंतर्गत एकूण ८१ स्टाफ नर्स पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नागपूर साठी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. १३ डिसेंबर २०२३ पासून १८ डिसेंबर २०२३ पर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी आरोग्य विभाग नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

आरोग्य विभाग नागपूर भरती

NHM Nagpur Nurse Recruitment 2023

एकूण पदे – ८१

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
स्टाफ नर्स ८१
एकूण जागा – ८१

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. स्टाफ नर्स :

  • पात्रता
    • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडून जनरल नर्सिंग / मिडवायफरी पदविका प्रमाणपत्र किंवा
    • बी.एस्सी. नर्सिंग विषयातून असल्यास प्राधान्य .
    • उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणीकृत असावा.
    • अनुभव असल्यास प्राधान्य.
    • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • उमेदवाराने पुढील शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत सबमिट करावीत :
    • पासपोर्ट साईझ फोटो
    • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
    • जन्मतारखेचे प्रमाणपत्र
    • ओळखपत्र – आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायविंग लायसन्स
    • पदांप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार अंतिम वर्षाची गुणपत्रिका
    • पदांप्रमाणे आवश्यक महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल प्रमाणपत्र
    • पदांप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र

वयोमर्यादा :

खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी – कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे ( १३ डिसेंबर २०२३ रोजी )

मागासवर्गीय उमेदवारांसाठी – कमाल वयोमर्यादा ४३ वय वर्षे ( १३ डिसेंबर २०२३ रोजी )

*SC / ST / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता १३ डिसेंबर २०२३ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

स्टाफ नर्स – रुपये २०,००० /- दर महा.

वेतन आणि कार्यकाळ ( भरती कंत्राटी – Contract Basis स्वरूपाची आहे. ) संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – आरोग्य विभाग नागपूर

अर्ज फी

  • लागू नाही

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा.

उमेदवारांसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • आरोग्य विभाग नागपूर येथील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेअल्थ अँड फॅमिली वेलफेर सोसायटी अंतर्गत हि भरती होणार आहे.
  • ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०२३ असेल.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर आपली माहिती भरावी तसेच कागदपत्रे आरोग्य विभाग नागपूर कडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे अर्जासोबत अपलोड करावेत. ( कागदपत्रांची साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे.)
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना बोलवण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

मुलाखतीची तारीख१८ डिसेंबर २०२३

निवड पद्धत

१. शैक्षणिक अर्हता – १०० गुण

  • अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीचे ५० % गुण – ५० गुणांपैकी .
  • किमान शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास ज्यादा – २० गुणांपैकी .
  • संबंधित पदाशी निगडित अनुभव – ३० गुणांपैकी .

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी आरोग्य विभाग नागपूरच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

NHM Nagpur Nurse Recruitment 2023

NHM Nagpur Nurse Recruitment 2023 : National Health Mission – Nagpur, invites applications for the post of staff nurse. This recruitment is for Corporation Integrated health and family Welfare Society. The total number of posts is 81 of Staff Nurse. Interested candidates have to submit their application from 13 December 2023 to 18 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by National Health Mission – Nagpur.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Staff Nurse81

Total Posts -93

Educational qualification & Age Limit

  1. Staff Nurse :
  • Qualification –
    • Maharashtra Board of Higher Secondary Certificate ( 12th Pass ).
    • General Nursing or Midwifery Certificate by Maharashtra Nursing Council.
    • B.Sc. in Nursing qualifies candidates will be preferred.
    • Candidate must be registered with Maharashtra Nursing Council ( Candidate Should posses the Certificate).
    • Knowledge of Marathi language.
    • All educational marksheets and certificates.
    • Candidates having experience will be preferred.
  • Candidates have to submit following documents :
    • Passport size photo
    • Email and Mobile number
    • Birth Certificate / School Leaving Certificate
    • Identity Proof – AADHAR / Voter ID / Driving License
    • Educational qualification Proof – last year’s marksheet
    • Maharashtra Nursing Council Certificate.
    • Experience Certificate if applicable.

Age Limit

Max. 38 years ( as on 13 December 2023)

  • OBC – NCL Candidates – till 43 years of age.
  • SC / ST Candidates – till 43 years of age.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 13 December 2023.

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

Pay scale

Staff Nurse : Rs. 20,000 Per Month.

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for National Health Mission – Nagpur.
  • Application form is given with notification PDF. Candidates are advised to check PDF carefully and fill application form accordingly, also bring all the documents as mentioned above.
  • Last date to apply is 18 December 2023.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by National Health Mission – Nagpur, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should attach all the documents and certificate in size given by National Health Mission – Nagpur.

Job Location – Nagpur.

Application fees – Not Applicable.

Online Application link : Click here to apply.

Selection Process

I. Educational Qualification – Candidates will be selected on the basis of following :

  • Candidates last years marks – 50 % of percentage achieved in last year of Education – out of 50 marks.
  • If Candidate possess any higher educational qualification – out of 20 marks.
  • Experience in related field ( staff nurse ) – out of 30 marks.

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience.

Last date to apply18 December 2023

To get latest updates, please visit official website of National Health Mission – Nagpur :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment