राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रामध्ये १९ पदांसाठी भरती २०२४ NCRA TIFR Recruitment 2024

NCRA TIFR Recruitment 2024 : राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राअंतर्गत एकूण १९ विविध प्रकारच्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र भरती २०२४

NCRA TIFR Recruitment 2024

एकूण पदे -१९

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
इंजिनीअर ट्रेनी ०४
टेक्निकल ट्रेनी ०५
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनी १०
एकूण १९

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. इंजिनीअर ट्रेनी (सर्वो / डिजिटल) –

  • पात्रता –
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून / शिक्षण संस्थेकडून किमान ६० % गुणांसह B. E. / B. Tech. (E&C) पदवी.
    • वयोमर्यादा – २८ वर्षे

२. टेक्निकल ट्रेनी( इलेक्ट्रिकल / सिविल / टेलिस्कोप ओबसर्व्हर ) –

  • पात्रता –
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून / शिक्षण संस्थेकडून किमान ६० % गुणांसह B. E. / B. Tech. (इलेक्ट्रिकल / सिविल ) किंवा BSc. physics / electronics / रेडिओ इंजिनीरिंग पदवी.
    • वयोमर्यादा – २८ वर्षे

३. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनी

  • पात्रता –
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून / शिक्षण संस्थेकडून पदवी.
    • टायपिंग आणि संगणक ज्ञान आवश्यक.
    • वयोमर्यादा – २८ वर्षे

वयोमर्यादा – किमान २१ ते २८ वर्षे

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ०१ जानेवारी २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – पुणे.

अर्ज फी – फी नाही.

फी भरण्यासाठी अंतिम तारीख २१ मार्च २०२४ आहे.

फी भरण्यासाठी उमेदवार Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID पद्धतीचा वापर करू शकतात.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लीक करा.

अर्ज करण्याची पद्धत – Online

अर्ज कसा करायचा –

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र भरतीसाठी २१ मार्च २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
  • यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राकडून ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • यांनतर उमेदवारांना अर्ज करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
  • प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधी पुढील प्रक्रिया उमेदवारांना राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राकडून कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२४

निवड पद्धत – परीक्षा गुण तसेच सादर केलेली कागदपत्रे या आधारे करण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

NCRA TIFR Recruitment 2024

NCRA TIFR Recruitment 2024 : National Centre for Radio Astrophysics invites applications for Administrative Officer. The total number of posts is १९. Candidates have to apply online. The last date of application will be 21 March 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by National Centre for Radio Astrophysics.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Engineering Trainee (Servo / Digital)04
2Technical Trainee (Electrical / Civil / Telescope observer)05
3Administrative Trainee 10

Total Posts – १९

Educational Qualification :

Sr. No.CategoryQualification
1Engineering Trainee (Servo / Digital)BE / BTech in Electronics & Comm.
2Technical Trainee (Electrical / Civil / Telescope observer)BE / BTech in Electrical / Civil / Radio Eng. or BSc. with Physics & Radio
3Administrative TraineeGraduation + Typing + Knowledge of computer
Age Limit : 28 years.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be ०१ January 2024.

*Age relaxation for SC/ST/PWD will be as per Government of India guidelines.

Pay scale

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment after probation period.

Application mode – Online

Online Apply linkApply Online

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • National Centre for Radio Astrophysics recruitment application form will be available till 21 March 2024.
  • Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by National Centre for Radio Astrophysics.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.
  • hall ticket and exam date will be notified later by National Centre for Radio Astrophysics.

Job Location – Pune.

Application fees

  • No fee.

Candidate can pay fees in online mode by using Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID. Last date to pay fee is 26 March 2024.

Selection Process – Selection process will be based on Preliminary & Mains exam score and qualification possessed by candidate.

Candidates will be notified by National Centre for Radio Astrophysics through email.

Last date to apply 12 April 2024

To get latest updates, please visit official website of National Centre for Radio Astrophysics.

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment