MPSC Education Service Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता, नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट-अ तांत्रिक वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातील ०६ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज २० डिसेंबर २०२३ पासून करता येईल. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ जानेवारी २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती
MPSC Education Service Recruitment 2023
एकूण पदे – ०६
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | उपसंचालक – व्यवसाय शिक्षण गट-अ तांत्रिक वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण सेवा | ०६ |
एकूण जागा – ०६
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
१. उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट-अ तांत्रिक वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण सेवा , गट – अ :
- पात्रता –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ शिक्षणसंस्थेतील B.E. / B.Tech. पदवी (किमान द्वितीय श्रेणीसह ) उत्तीर्ण आणि
- संबंधित क्षेत्रातील १० वर्षांचा अनुभव.
- मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
वयोमर्यादा :
- किमान १८ ते कमाल ४२ वर्षे (०९ जानेवारी २०२४ रोजी)
वयोमर्यादेत सूट :
- OBC – NCL उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
- SC / ST उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
- खेळाडू खुला उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे
- खेळाडू मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
- दिव्यांग उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
- महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचारी उमेदवारांसाठी – ०२ वर्षे सूट
- अनाथ उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
- माजी सैनिक उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
*SC / ST / OBC – NCL / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.
*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ०९ जानेवारी २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.
वेतनश्रेणी –
वेतनश्रेणी एस १५ : रुपये ७१,१०० ते २,११,९००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
वेतन आणि वेतनवाढ संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी –
- General – ₹ ७१९ /-
- OBC / EWS / SC / ST/ PWD – ₹ ४४९/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा
अर्ज कसा करायचा –
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसाठी २० डिसेंबर २०२३ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच ०९ जानेवारी २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
- यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमा करावयाचे आहे. अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनंतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.
- यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी. शेवटी ऑनलाईन पद्धतीने फी भरल्यानन्तर प्रक्रिया पूर्ण होईल.
- उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
- उमेदवारांनी अर्जामध्ये योग्य मोबाइल नंबर आणि ई-मेल लिहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ०९ जानेवारी २०२४
निवड पद्धत – चाळणी परीक्षा / मुलाखत / कागदपत्र पडताळणी
आयोगाने चाळणी परीक्षा घेण्याचे ठरविल्यास त्यासंबंधी अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
चाळणी परीक्षा घेतल्यास परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण तसेच सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. मुलाखतीमध्ये किमान ४१% गुण मिळवणे आवश्यक आहे.
या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.
~ ~ ~
या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.
~ ~ ~
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.
~ ~ ~
MPSC Education Service Recruitment 2023
MPSC Education Service Recruitment 2023 : Maharashtra Public Service Commission invites applications for the post of , Maharashtra State. The total number of posts is 123. Candidates have to apply online. Candidates can fill application form from 20 December 2023. The last date to submit the application will be 09 January 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Maharashtra Public Service Commission.
Post Name –
Sr. No. | Post Name | No. of posts |
1 | Deputy director, Maharashtra Education Service | 06 |
Total Posts – 06
Educational qualification & Age Limit –
- Deputy director, Maharashtra Education Service :
- Educational Qualification –
- B.E. / B. Tech. from recognized University.
- 10 years of experience post education in related field
- Candidate should have knowledge of Marathi.
Age Limit –
Min. 18 to max. 42 years ( as on 01 April 2024)
- OBC-NCL – Candidates – 45 years
- SC / ST Candidates – 45 years
- PwBD Candidates – 45 years
- Sportsman Open Candidates – 42 years
- Sportsman reserved Candidates – 45 years
- Ex-serviceman Candidates – 03 years relaxation
- Maharashtra Government Service Candidates – 02 years relaxation
- Orphan Candidates – 45 years.
*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 09 January 2024.
*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.
Pay scale – Pay scale Level 15 : Rs. 71,100 -2,11,900 /- + Allowances.
It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary.
Application mode – Online
Application link : Apply Online
How to apply :
- It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
- Maharashtra Public Service Commission- Deputy Director, Maharashtra Education Services, Recruitment Application forms will be available from 20 December 2023 to 09 January 2024.
- Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by Maharashtra Public Service Commission.
- The candidates have to fill application form correctly and pay fees in online/offline (Challan) mode.
Job Location – Maharashtra
Application fees –
- For Unreserved Candidates : Rs. 719 /-
- Reserved Category – Rs. 449 /-
Last date to pay fees by online mode is 09 January 2024 and last date to pay fees by offline mode is 12 January 2024 (through SBI Challan mode).
Selection Process – Screening test and Interview.
If MPSC decides to take screening test, marks of screening test & interview marks will be considered for selection of candidates and further Document Verification will be done. Candidates have to score at least 41% marks in interview to qualify the selection process.
Last date to apply – 09 January 2024
To get latest updates, please visit official website of Maharashtra Public Service Commission :
~ ~ ~
To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.
~ ~ ~
Candidate should take care of following instructions before registration.
- Scanned copy of photograph (size is given in the notification).
- Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
- Signature should not be in capital letters and preferably in black ink.
- Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
- Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
- Blur or unidentified images of any documents are not allowed.
- Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
- Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
- Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
- To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
- Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!