महावितरण मध्ये 407 पदांसाठी भरती २०२४ MAHAVITARAN Recruitment 2024

MAHAVITARAN Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत एकूण ४०७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० जून २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भरती

MAHAVITARAN Recruitment 2024

एकूण पदे४०७

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
पदवीधर इंजिनीयर ट्रेनी – वितरण २८१
पदवीधर इंजिनीयर ट्रेनी – सिविल ४०
डिप्लोमा इंजिनीयर ट्रेनी – वितरण ५१
डिप्लोमा इंजिनीयर ट्रेनी – सिविल ३५

एकूण जागा – ४०७

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. पदवीधर इंजिनीयर ट्रेनी

  • पात्रता
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रिकल / सिविल विषयातील इंजिनीरिंग पदवी.
    • वयोमर्यादा – ३५ वर्षे.

२. डिप्लोमा इंजिनीयर ट्रेनी :

  • पात्रता
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रिकल / सिविल विषयातील इंजिनीरिंग डिप्लोमा.
    • वयोमर्यादा – ३० वर्षे.

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता २० जून २०२४ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

  • पदवीधर इंजिनीयर ट्रेनी – रुपये २२,००० /- दरमहा.
  • डिप्लोमा इंजिनीयर ट्रेनी – रुपये १८,००० /- दरमहा.

वेतन आणि वेतनवाढ संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.

अर्ज फी – ५०० /- ( आरक्षित – २५० /- )

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करायचा –

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • सदर भरती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी होणार आहे.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भरतीसाठी ०९/०२/२०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच २०/०६/२०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
  • यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमा करावयाचे आहे.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये योग्य मोबाइल नंबर आणि ई-मेल लिहणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख२० जून २०२४

अर्ज पडताळणी करण्यासाठी पत्ता : विभागीय कार्यालय, नागपूर.

निवड पद्धत – GATE गुण आणि कागदपत्र पडताळणी

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी– भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा – पदवीधर इंजिनियर ट्रेनी

जाहिरात पाहा – डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

MAHAVITARAN Recruitment 2024

MAHAVITARAN Recruitment 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company invites applications for the post of Engineer Trainee. The total number of posts is 407. Candidates have to apply online. Candidates can fill application form from 09 February 2024. The last date to submit the application will be 20 June 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Maharashtra State Electricity Distribution Company.

Post Name –

Sr. No.Post NameNo. of posts
1Graduate Engineer Trainee – Distribution281
2Graduate Engineer Trainee – Civil40
3Diploma Engineer Trainee – Distribution51
4Diploma Engineer Trainee – Civil35

Total Posts -407

Educational qualification & Age Limit:

१. Graduate Engineer Trainee :

  • Engineering degree (Civil/Electrical).
  • Age limit : 35 years.

2. Diploma Engineer Trainee :

  • Diploma engineering (Civil/Electrical).
  • Age limit : 30 years.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 20 June 2024.

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary.

Application mode – Online.

Online Application link : Click Here.

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for Maharashtra State Electricity Distribution Company Limited.
  • Maharashtra State Electricity Distribution Company Recruitment Application forms will be available till 20 June 2024.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by Maharashtra State Electricity Distribution Company, will be disqualified by the recruitment panel.

Job Location – Maharashtra.

Application fee : 500 /- ( Open category ) 250 /- ( Reserved Category )

Salary : 18000 /- ( Diploma Trainee) 22000 /- ( Graduate Engineer Trainee )

Selection Process – GATE Score / Document Verification.

Candidates will be shortlisted on the basis of Document Verification.

Last date to apply20 June 2024.

To get latest updates, please visit official website of Maharashtra State Electricity Distribution Company :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding Maharashtra State Electricity Distribution Company recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF – Graduate Engineer Trainee

Download Advertisement PDF – Diploma Engineer Trainee

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment