KDMC Recruitment 2023 कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे ०३ पदांसाठी भरती २०२३

KDMC Recruitment 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत ०३ अधिकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती महाराष्ट्र सरकारच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत परिवहन उपक्रम मध्ये सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ही मुलाखत घेण्यात येईल. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून अकरा महिन्याच्या कालावधी साठी असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

KDMC Recruitment 2023

एकूण पदे – ०३

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
सेवानिवृत्त उपपरिवहन व्यवस्थापक ०१
सेवानिवृत्त लेखाधिकारी ०१
उप मुख्य लेखापरीक्षक ०१
एकूण जागा – ०३

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. सेवानिवृत्त उपपरिवहन व्यवस्थापक :

  • पात्रता
    • उमेदवार शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून उप परिवहन व्यवस्थापक वर्ग ०१ या पदावरून सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्त झालेला असावा.
  • उमेदवारांनी पुढील कागदपत्र मुलाखतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
    • सर्व मूळ कागदपत्र
    • सेवानिवृत्त प्रमाणपत्र
    • शेवटचे वेतन प्रमाणपत्र
    • कोणतीही विभागीय चौकशी नसल्याचे प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे

२. सेवानिवृत्त लेखाधिकारी :

  • पात्रता
    • उमेदवार शासकीय किंवा निमशासकीय नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या लेखाविभागातून किमान ०५ वर्षे कामाचा किंवा ईपीएफ संबंधी सेवेतून सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्त झालेला असावा.
  • उमेदवारांनी पुढील कागदपत्र मुलाखतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
    • सर्व मूळ कागदपत्र
    • सेवानिवृत्त प्रमाणपत्र
    • शेवटचे वेतन प्रमाणपत्र
    • कोणतीही विभागीय चौकशी नसल्याचे प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे

३. उप मुख्य लेखापरीक्षक :

  • पात्रता
    • उमेदवार शासकीय किंवा निमशासकीय नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या लेखा परीक्षण विभागातून सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्त झालेला असावा.
  • उमेदवारांनी पुढील कागदपत्र मुलाखतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
    • सर्व मूळ कागदपत्र
    • सेवानिवृत्त प्रमाणपत्र
    • शेवटचे वेतन प्रमाणपत्र
    • कोणतीही विभागीय चौकशी नसल्याचे प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे

वयोमर्यादा :

कमाल वयोमर्यादा ६५  वर्षे ( ११ डिसेंबर २०२३ रोजी )

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ६५ वय वर्षे
  • SC / ST उमेदवारांसाठी – ६५ वय वर्षे

*SC / ST / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ११ डिसेंबर २०२३ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

वेतन आणि कार्यकाळ ( भरती कंत्राटी – Contract Basis स्वरूपाची आहे. ) संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका

अर्ज फी

  • लागू नाही ( Walk In Interview )

मुलाखतीसाठी पत्ता:

परिवहन मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम.

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथील परिवहन उपक्रम साठी हि भरती होणार आहे.
  • ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून ११ महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाईल.
  • सर्व कागदपत्रांसह उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहावे.
  • इच्छुक उमेदवारांनी परिवहन मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम. येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र २ प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

मुलाखतीची तारीख११ डिसेंबर २०२३

निवड पद्धत – मुलाखत ( Walk In Interview )

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

KDMC Recruitment 2023

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2023 : Kalyan Dombivli Municipal Corporation, invites applications for the post of officer. This recruitment is for Transport Undertaking. The total number of posts is 03 of Retired Deputy Transport Manager, Retired Accounts Officer, Deputy Chief Auditor. Interested candidates have to attend walk in interview on 11 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Kalyan Dombivli Municipal Corporation.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Retired Deputy Transport Manager01
2Retired Accounts Officer01
3Retired Deputy Chief Auditor01

Total Posts – 03

Educational qualification & Age Limit

  1. Retired Deputy Transport Manager
  • Qualification –
    • Candidate Should be retired officer from Government, Semi Government Transport Service as Deputy Transport Manager Class 01.
  • Documents needed to present at the time of interview :
    • All Original Documents
    • Retirement Certificate
    • Last Salary Certificate
    • Not involved in any enquiry certificate

2. Retired Accounts Officer :

  • Qualification –
    • Candidate Should be retired officer from Government, Semi Government Service as an Accounts officer with at least 05 years of service or EPF Related experience.
  • Documents needed to present at the time of interview :
    • All Original Documents
    • Retirement Certificate
    • Last Salary Certificate
    • Not involved in any enquiry certificate.

3. Retired Deputy Chief Auditor :

  • Qualification –
    • Candidate Should be retired officer from Government, Semi Government Audit department Service as an Auditor with at least 05 years of service.
  • Documents needed to present at the time of interview :
    • All Original Documents
    • Retirement Certificate
    • Last Salary Certificate
    • Not involved in any enquiry certificate.

Age Limit

Max. 65 years ( as on 11 December 2023)

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 11 December 2023.

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

Pay scale

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for Kalyan Dombivli Municipal Corporation – Transport Undertaking.
  • Candidates are advised to check PDF carefully and bring all the documents as mentioned above.
  • This recruitment is contractual for the period of 11 Months.
  • Interview date will be 11 December 2023, 11.00 AM.
  • Candidate have to attend walk in Interview at परिवहन मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by Kalyan Dombivli Municipal Corporation, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should bring all the documents and certificate with self attested copies at the time of interview.

Job Location – Kalyan

Application fees

  • Not Applicable.

Selection Process – Walk in Interview

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience personal interview.

Last date to apply11 December 2023

To get latest updates, please visit official website of Kalyan Dombivli Municipal Corporation :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment