IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण १७२० अँप्रेन्टिस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये ट्रेड अँप्रेन्टिस आणि टेक्निशियन अँप्रेन्टिस या पदांचा समावेश आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना २१ ऑक्टोबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ( Indian Oil Corporation Limited ) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
IOCL Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :
Guwahati- GR/P/APP/2023-24; Barauni- BR/HR/APPR/2023-24; Gujarat- JR/01/2023; Haldia-HR/RECTT/01/2023(APP); Mathura- MR/HR/APP/2023; Panipat Refinery & Petrochemical Complex (PRPC)- PR/P/Apprentice/56(2023-24); Digboi- DR/TA2023; Bongaigaon– BGR/Appr/2023/01; Paradip – PDR/HR/01/Apprentices-23
एकूण पदे – १७२०
पदाचे नाव आणि पद्संख्या –
अनुक्रमांक | विभाग |
१ | ट्रेड अँप्रेन्टिस ( ऑपरेटर , फिटर, बॉयलर ) |
२ | टेक्निशियन अँप्रेन्टिस ( केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन ) |
३ | ट्रेड अँप्रेन्टिस ( सेक्रेटरिअल असिस्टंट, डेटा एन्ट्री, अकाऊंटन्ट ) |
एकूण पदे – १७२० |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
१. ट्रेड अँप्रेन्टिस ( ऑपरेटर , फिटर, बॉयलर ) :
- शिक्षण –
- B. Sc. पदवी
२.ट्रेड अँप्रेन्टिस ( फिटर ) :
- शिक्षण –
- 10 वी उत्तीर्ण + ITI ( फिटर )
३. ट्रेड अँप्रेन्टिस ( बॉयलर) :
- शिक्षण –
- B. Sc. पदवी
४. टेक्निशियन अँप्रेन्टिस ( केमिकल )
- शिक्षण –
- ३ वर्षांचा डिप्लोमा ( केमिकल इंजि./ पेट्रोकेमिकल इंजि./केमिकल टेक्नॉलॉजी)
५. टेक्निशियन अँप्रेन्टिस ( मेकॅनिकल )
- शिक्षण –
- ३ वर्षांचा डिप्लोमा ( मेकॅनिकल इंजि. )
६. टेक्निशियन अँप्रेन्टिस ( इलेक्ट्रिकल )
- शिक्षण –
- ३ वर्षांचा डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल इंजि. )
७. टेक्निशियन अँप्रेन्टिस ( इंस्ट्रुमेंटेशन )
- शिक्षण –
- ३ वर्षांचा डिप्लोमा ( इंस्ट्रुमेंटेशन इंजि. )
८. ट्रेड अँप्रेन्टिस ( सेक्रेटरिअल असिस्टंट )
- शिक्षण –
- B.A. / B.Sc / B.Com
९. ट्रेड अँप्रेन्टिस ( डेटा एन्ट्री )
- शिक्षण –
- १२ वी उत्तीर्ण
१०. ट्रेड अँप्रेन्टिस (अकाऊंटन्ट )
- शिक्षण –
- B.Com.
वयोमर्यादा –
किमान १८ ते कमाल वयोमर्यादा २४ वर्षे
- OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
- SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
*OBC /SC/ST/OBC/Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.
*वयोमर्यादा लागणारी पात्रता ३१ ऑक्टोबर २०२३ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.
वेतन :
Stipend – Apprentices Act, 1961/1973/ Apprentices Rules 1992 (as amended) आणि IOCL च्या नियमाप्रमाणे
वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण – उमेदवार ज्यासाठी अर्ज करेल त्याप्रमाणे
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – फी नाही
- OBC / EWS – फी नाही
- SC / ST / महिला – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज कसा करावा –
१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.
२. इंडियन ऑइल लिमिटेड कडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ -मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर IOCL कडून login id आणि पासवर्ड देण्यात येईल.
३. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी. शेवटी ऑनलाईन पद्धतीने फीस भरल्यानन्तर प्रक्रिया पूर्ण होईल.
४. उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.
निवड पद्धत – लेखी परीक्षा ( objective type )
किमान सरासरी ४० % ने उत्तीर्ण होणे आवश्यक.
SC / ST साठी किमान सरासरी ३५ % ने उत्तीर्ण होणे आवश्यक.
लेखी परीक्षा ( objective type ) च्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांनतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.
निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २० नोव्हेंबर २०२३
परिक्षेची तारीख – ०३ डिसेंबर २०२३
~ ~ ~
~ ~ ~
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.
~ ~ ~
IOCL Recruitment 2023
IOCL Recruitment 2023 : Indian Oil Corporation Limited (one of the largest commercial undertaking in India) invites applications for the posts of apprentice. The total number of posts is 1720 including posts of Trade apprentice , Technician apprentice. Candidates have to apply online at the link given by Indian Oil Corporation Limited. The last date to apply will be 20 November 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Indian Oil Corporation Limited (Government of India Undertaking).
Advertisement No. :
Guwahati- GR/P/APP/2023-24; Barauni- BR/HR/APPR/2023-24; Gujarat- JR/01/2023; Haldia-HR/RECTT/01/2023(APP); Mathura- MR/HR/APP/2023; Panipat Refinery & Petrochemical Complex (PRPC)- PR/P/Apprentice/56(2023-24); Digboi- DR/TA2023; Bongaigaon– BGR/Appr/2023/01; Paradip – PDR/HR/01/Apprentices-23
Post Name –
Sr. No. | Category |
1 | Trade Apprentice ( Operator, Fitter, Boiler ) |
2 | Technician Apprentice ( Chemical, Mechanical, Electrical, Instrumentation ) |
3 | Trade Apprentice ( Secretarial Assistant, Data Entry, Accountant ) |
Total Post : 1720 |
Total Posts – 1720
Educational Qualification –
- Trade Apprentice ( Operator )
- Education –
- Bachelor of Science Degree.
2. Trade Apprentice ( Fitter ) :
- Education –
- 10 th with ITI ( Fitter )
3. Trade Apprentice ( Boiler ) :
- Education –
- Bachelor of Science Degree.
4. Technician Apprentice ( Chemical )
- Education –
- Diploma of 3 years in Chemical Engg.
5. Technician Apprentice ( Mechanical )
- Education –
- Diploma of 3 years in Mechanical Engg.
6. Technician Apprentice ( Electrical )
- Education –
- Diploma of 3 years in Electrical Engg.
7. Technician Apprentice ( Instrumentation )
- Education –
- Diploma of 3 years in Instrumentation Engg.
8. Trade Apprentice ( Secretarial Assistant )
- Education –
- Bachelor of Arts/ Science/ Commerce.
9. Trade Apprentice ( Data Entry)
- Education –
- 12 th Pass
10. Trade Apprentice ( Accountant )
- Education –
- Bachelor of commerce.
Age Limit –
Min. 18 & Max. Age Should be 24 years. ( on 31st October 2023 )
Age Relaxation for categories will be as follows :
- OBC – candidates – 03 years relaxation
- SC / ST candidates – 05 years relaxation
*Age relaxation for OBC /SC/ST/OBC/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.
*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall
be 31st October 2023.
Pay scale –
Stipend – According to Apprentices Act, 1961/1973/ Apprentices Rules 1992 (as amended) and IOCL.
It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.
Application mode – Online
Link to Apply – Click Here
Job Location – According to choice of refinery unit by candidates.
Application fees –
- General – Nil
- OBC / EWS – Nil
- SC / ST / Female – Nil
Selection Process – Written test of MCQ type questions. Candidates have to score minimum 40%. ( For SC / ST candidates – 35% ).
Candidates will be shortlisted based on the basis of exam followed by the verification of documents.
For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.
Last date to apply ( For Registration ) – 20 November 2023
Written Exam Date – 03 December 2023
~ ~ ~
~ ~ ~
Candidate should take care of following instructions before registration.
- Scanned copy of photograph (size is given in the notification).
- Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
- Signature should not be in capital letters and preferably in black ink.
- Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
- Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
- Blur or unidentified images of any documents are not allowed.
- Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
- Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
- Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
- To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
- Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.
Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!