भारतीय नौदलात अग्निवीर भरती २०२४ Indian Navy Agniveer Recruitment 2024

Indian Navy Agniveer Recruitment 2024 : भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय नौदल मार्फत या संबंधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांना १३ मे २०२४ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी भारतीय नौदल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Navy Agniveer Recruitment 2024

एकूण पदेपदसंख्या निश्चित नाही.

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक विभाग
अग्निवीर (SSR – ०२/२०२४)

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१.अग्निवीर (SSR 02/2024) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा ५०% गुणांसह इंजिनीरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology यापैकी विषयातून) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा : उमेदवार ०१ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ दरम्यान जन्मलेला असावा.

वेतनश्रेणी –

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी – ६४९ /-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लीक करा.

अर्ज कसा करायचा –

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • भारतीय नौदल – अग्निवीर भरतीसाठी १३ मे २०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच २७ मे २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
  • यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड भारतीय नौदलाकडून कळविण्यात येईल.
  • यांनतर उमेदवारांना अर्ज करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख२७ मे २०२४

निवड पद्धत – निवड पद्धत परीक्षेद्वारे पार पाडण्यात येईल.

परीक्षा आणि योग्य कागदपत्रे याच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी भारतीय नौदल च्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरती बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

Indian Navy Agniveer Recruitment 2024

Indian Navy Agniveer Recruitment 2024 : Indian Navy invites applications for the Agniveer recruitment. Candidates have to apply online. The application form link will be opened from 13 May 2024. The last date of application will be 27 May 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Indian Navy.

Total Posts – Not declared

Educational qualification & Age Limit

  1. Agniveer (SSR -02/2024 ) – 12th / Diploma pass with 50% from recognized board.

Candidate should born in between 01 November 2003 and 01 May 2007. For physical fitness qualification please read notification carefully.

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment after training period.

Application mode – Online

Online Apply linkApply Online

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Indian Navy – Agniveer recruitment application form will be available from 13 May 2024 to 27 May 2024.
  • Candidates have to register online, after completing registration registration ID and Password will be provided by Indian Navy.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.

Job Location – All Over India

Application fees – 649 /-

Selection Process – Test.

Candidates will be shortlisted on the basis of test.

Last date to apply27 May 2024

To get latest updates, please visit official website of Indian Navy.

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of recruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment