भारतीय सैन्य नर्सिंग कोर्स २०२४ Indian Army Nursing Course 2024

Indian Army Nursing Course 2024 : भारतीय सैन्यदल अंतर्गत नर्सिंग सेवा भरतीसाठी प्रशिक्षण कोर्स घेण्यात येणार आहे. भारतीय सैन्यदल मार्फत या संबंधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Army Nursing Course 2024

एकूण पदे – २२०

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक विभाग जागा
CoN AFMC पुणे ४०
CoN CH(EC) कोलकाता३०
CoN INHS asvini, मुंबई४०
CoN AH(R&R), न्यू दिल्ली ३०
CoN CH(CC) लखनौ ४०
CoN CH(AF) बंगलोर ४०

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. नर्सिंग सेवा प्रशिक्षण – उमेदवार किमान ५०% सह विज्ञान शाखेतून १२ वी (PCB आणि इंग्रजीसह) उत्तीर्ण असावा NTA NEET २०२४ पात्र उमेदवार.

शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा : उमेदवार ०१ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००७ दरम्यान जन्मलेला असावा.

नोकरीचे ठिकाण

अर्ज फी – २०० /-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लीक करा.

अर्ज कसा करायचा –

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • भारतीय सैन्यदल – नर्सिंग सेवा प्रशिक्षण रजिस्ट्रेशन सुरू आहे.
  • यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड भारतीय सैन्यदलाकडून कळविण्यात येईल.
  • यांनतर उमेदवारांना अर्ज करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – कळविण्यात येईल.

निवड पद्धत – निवड पद्धत परीक्षेद्वारे पार पाडण्यात येईल.

परीक्षा आणि योग्य कागदपत्रे याच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी भारतीय सैन्यदल च्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरती बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

Indian Army Nursing Course 2024

Indian Army Nursing Course 2024 : Indian Army invites applications for the nursing course. Candidates have to apply online. The application form link is available. The last date of application will be declared soon. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Indian Army.

Total Posts – 220

Educational qualification & Age Limit

– 12th pass with min 50% in Science stream (Physics, Biology, Chemistry, English) and NEET NTA 2024 qualified candidates.

    Candidate should born in between 01 October 1999 and 30 September 2007. For physical fitness qualification please read notification carefully.

    It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment after training period.

    Application mode – Online

    Online Apply linkApply Online

    How to apply :

    • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
    • Indian Army – nursing application form is now available.
    • Candidates have to register online, after completing registration registration ID and Password will be provided by Indian Army.
    • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
    • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.

    Job Location – All Over India

    Application fees – 200 /-

    Selection Process – Test.

    Candidates will be shortlisted on the basis of test.

    Last date to apply – will be declared soon.

    To get latest updates, please visit official website of Indian Army.

    Official Website

    ~ ~ ~

    To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

    Download Advertisement PDF

    ~ ~ ~

    Candidate should take care of following instructions before registration.

    1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
    2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
    3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
    4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
    5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
    6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
    7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
    8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
    9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of recruitment.
    10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
    11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

    Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

    Leave a comment