ICMR-NIV Recruitment 2023 ICMR-नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ८० पदांसाठी भरती २०२३

ICMR-NIV Recruitment 2023 : ICMR- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान अंतर्गत एकूण ८० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना २६ नोव्हेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी ICMR- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थानच्या (ICMR- National Institute of Virology) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ICMR-NIV Recruitment 2023

जाहिरात क्रमांक : -01/NIV/TECH/2023

एकूण पदे – ८०

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
१.टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B )४९
२.टेक्निशियन ( ग्रुप C )३१

एकूण पदे : ८०

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B ) :

  • शैक्षणिक पात्रता :
    • प्रथम श्रेणीतून पदवी उत्तीर्ण ( संबंधित क्षेत्रात )/ प्रथम श्रेणीतून इंजिनीरिंग उत्तीर्ण ( संबंधित क्षेत्रात )/ प्रथम श्रेणीतून इंजिनीरिंग डिप्लोमा उत्तीर्ण ( संबंधित क्षेत्रात ).

हि पदभरती वेगवेगळ्या विभागातील पदांसाठी असल्याने उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

२. टेक्निशियन ( ग्रुप C ) :

  • शैक्षणिक पात्रता :
    • किमान ५५ % गुणांसह विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण आणि किमान १ वर्षाचा डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल/इलेक्ट्र्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन/ R & AC/मेकॅनिकल यापैकी संबंधित क्षेत्रातून )

वयोमर्यादा

१. टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B ) : कमाल वयोमर्यादा ३० वर्षे

२. टेक्निशियन ( ग्रुप C ) : कमाल वयोमर्यादा २८ वर्षे

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • PWD उमेदवारांसाठी – १० वर्षे सूट
  • PWD- OBC-NCL उमेदवारांसाठी – १३ वर्षे सूट
  • PWD- SC / ST उमेदवारांसाठी – १५ वर्षे सूट
  • Central Govt. कर्मचारी उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • Central Govt. OBC – NCL कर्मचारी उमेदवारांसाठी – ०८ वर्षे सूट
  • Central Govt. SC / ST कर्मचारी उमेदवारांसाठी – १० वर्षे सूट
  • Ex-servicemen उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट

*OBC / SC / ST / PWD / Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.

*वयोमर्यादा लागणारी पात्रता १० डिसेंबर २०२३ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.

वेतन :

१. टेक्निकल असिस्टंट (ग्रुप B ) : रु. ३५४०० -११२४०० /- प्रति महिना

२. टेक्निशियन ( ग्रुप C ) : रु. १९९०० -६३२०० /- प्रति महिना

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग / OBC / EWS – ३०० /-
  • SC / ST / PWD/ महिला – फी नाही

फी भरण्यासाठी अंतिम तारीख १० डिसेंबर २०२३ आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज कसा करावा

१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.

२. ICMR- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान कडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.

३. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी.

४. उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

५. पुढील प्रकियेविषयी माहिती वेळोवेळी गॅस ऑथॉरीटी ऑफ इंडिया लिमिटेड कडून कळविण्यात येईल. त्यासाठी योग्य ई-मेल ID आणि मोबाइल नंबर तपासात राहावे.

अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.

निवड पद्धत – संगणकीकृत ऑनलाईन परीक्षा / कागदपत्र पडताळणी

CBT ऑनलाईन परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. त्यामध्ये इंग्रजी, गणित, तार्किक क्षमता, सामान्य ज्ञान आणि पदानुसार संबंधित क्षेत्रातील विषयावर आधारित १०० प्रश्न असतील.

अर्जात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव निकष तपासण्यात येतील त्यानुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.

निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख१० डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी ICMR-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. पुढील लिंक वर क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरती संबंधी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून जाहिरात वाचू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

ICMR-NIV Recruitment 2023

ICMR-NIV Recruitment 2023 : ICMR- National Institute of Virology invites applications for the post of technical assistant and technician. The total number of posts is 80. Candidates have to apply online at the link given by ICMR- National Institute of Virology. Application link will be open from 26 November 2023. The last date to apply will be 10 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by ICMR- National Institute of Virology.

Advertisement No. : – 01/NIV/TECH/2023

Post Name – Technical assistant and Technician

Total Posts – 80

Educational Qualification

  1. Technical assistant :
  • Bachelor Degree with 1st class / Engineering Degree with 1st class / Engineering Diploma Degree with 1st class from recognized university / institution in related domain.

2. Technician :

  • 12th pass (Science Subject) with min. 55% AND 1 year diploma course should be completed in related domain.

Age Limit

Technical assistant : Max. 30 years for unreserved category.

Technician : Max. 28 years for unreserved category.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates – 05 years relaxation
  • PwBD Candidates -10 years relaxation
  • PwBD OBC-NCL Candidates -13 years relaxation
  • PwBD SC / ST Candidates -15 years relaxation
  • Ex-serviceman Candidates – 03 years relaxation
  • Central Govt. Employees Candidates – 05 years relaxation
  • Central Govt. Employees OBC-NCL Candidates – 08 years relaxation
  • Central Govt. Employees SC / ST Candidates – 10 years relaxation

*Age relaxation for EWS/SC/ST/OBC-NCL/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall
be 10 December 2023..

Pay scale

Technical assistant : Rs. 35400 – 112400 /-

Technician : Rs. 19900 – 63200 /-

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.

Application mode – Online

Link to Apply – Click Here

Job Location – India

Application fees

  • General / OBC – 300 /-
  • SC/ST/PWD/ Female – No Fee

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • ICMR-National Institute of Virology application form will be available till 10 December 2023.
  • Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by ICMR- National Institute of Virology.
  • The candidates have to fill application form correctly in online mode only.
  • Lastly candidate should take printout of filled application form for future reference.

Selection Process

Selection process will be happened in following stages :

  1. Computer Based Test ( Online Test ) : Online test will be of 100 marks. { based on English, Numerical Ability, reasoning, general knowledge}.

Candidates will be shortlisted on the basis of online CBT exam.

For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.

Last date to apply10 December 2023

To check regular updates, candidates are advised to visit official website often. To visit the official website of ICMR- National Institute of Virology, Link is given below :

Official Website

~ ~ ~

For detailed advertisement, candidates can download full advertisement from the link given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Leave a comment