हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये ९९ पदांसाठी भरती २०२३ HSL Recruitment 2023

HSL Recruitment 2023 : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत एकूण 99 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना १७ नोव्हेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडच्या (Hindustan Shipyard Limited) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

HSL Recruitment 2023

जाहिरात क्रमांक : HR/ES(O)/0102/03/2023

एकूण पदे – 99

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
१.मॅनेजर१५
२.डेप्युटी मॅनेजर०३
३.चीफ प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट०२
४.प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट०२
५.डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर५८
६.मेडिकल ऑफिसर०५
७.असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर०६
८.सीनियर ॲडव्हायझर०१
९.सीनियर कन्सल्टंट०६
१०.कन्सल्टंट०१

एकूण पदे = ९९

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

शैक्षणिक पात्रता हि वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी आहे. उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

किमान १८ ते कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे

  • मॅनेजर – ४० वर्षांपर्यन्त
  • डेप्युटी मॅनेजर – ३५ वर्षांपर्यन्त
  • चीफ प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट – ५७ वर्षांपर्यन्त
  • प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट – ५७ वर्षांपर्यन्त
  • डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर – ३५ वर्षांपर्यन्त
  • मेडिकल ऑफिसर – ५० वर्षांपर्यन्त
  • असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर – ४० वर्षांपर्यन्त
  • सीनियर ॲडव्हायझर – ६२ वर्षांपर्यन्त
  • सीनियर कन्सल्टंट – ५८ वर्षांपर्यन्त
  • कन्सल्टंट – ६५ वर्षांपर्यन्त

*OBC/SC/ST/PWD/Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.

*वयोमर्यादा लागणारी पात्रता २४ डिसेंबर २०२३ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.

वेतन :

वेतनश्रेणी [सातवे वेतन आयोगानुसार – S – १ ते S – २० ] – पदांनुसार

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – विशाखापट्टणम

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग -३०० /-
  • OBC / EWS – ३०० /-
  • SC / ST / PWD / इतर – फी नाही.

फी भरण्यासाठी अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२३ आहे.

फी भरण्यासाठी उमेदवार Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID पद्धतीचा वापर करू शकतात.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज कसा करावा

१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.

२. हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड कडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.

३. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी. शेवटी ऑनलाईन पद्धतीने फी भरल्यानन्तर प्रक्रिया पूर्ण होईल.

४. उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.

निवड पद्धत – कागदपत्र पडताळणी

उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी निवडण्यात येईल.

निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

—–मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदांसाठी – १५ जानेवारी २०२४

—–चीफ प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट / प्रोजेक्ट सुपरिटेंडेंट / डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर / मेडिकल ऑफिसर / असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर पदांसाठी – ०५ जानेवारी २०२४

—–सीनियर ॲडव्हायझर,सीनियर कन्सल्टंट,कन्सल्टंट पदांसाठी – २४ डिसेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

Hindustan Shipyard Limited Recruitment 2023

Hindustan Shipyard Limited Recruitment 2023 : Hindustan Shipyard Limited invites applications for the various posts. The total number of posts is 99. Candidates have to apply online at the link given by Hindustan Shipyard Limited. Candidates can fill application from 17 November 2023. The last date to apply will be 24 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Hindustan Shipyard Limited.

Advertisement No. : HR/ES(O)/0102/03/2023

Post Name –

  • Manager
  • Deputy manager
  • Chief project superintendent
  • Project superintendent
  • Deputy project officer
  • Medical officer
  • Assistant project officer
  • Senior advisor
  • Senior consultant
  • Consultant

Total Posts – 99

Educational Qualification

Educational qualification will be varying for different posts. Candidates should read the detailed advertisement carefully.

Age Limit

Age Relaxation for categories will be as follows :

  • Manager – Till age 40 years.
  • Deputy manager – Till age 35 years.
  • Chief project superintendent – Till age 57 years.
  • Project superintendent – Till age 57 years.
  • Deputy project officer – Till age 35 years.
  • Medical officer – Till age 50 years.
  • Assistant project officer – Till age 40 years.
  • Senior advisor – Till age 62 years.
  • Senior consultant – Till age 58 years.
  • Consultant – Till age 65 years.

*Age relaxation for OBC /SC/ST/OBC/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall
be 24 December 2023.

Pay scale

According to 7th pay commission( Pay scale S-1 to S-20). [ Varying according to various posts].

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.

Application mode – Online

Link to Apply – Click Here

Job Location – Visakhapatnam

Application fees

  • General – 300 /-
  • OBC / EWS – 300 /-
  • SC/ST/PWD/Other – No Fee.

Mode Of Payment :

Candidate can pay fees in online mode by using Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID. Last date to pay fee is 24 December 2023.

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Hindustan Shipyard Limited application form will be available from 17 November 2023 to 24 December 2023.
  • Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by Hindustan Shipyard Limited.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.

Selection Process

Selection process will be happened in stages : Document Verification.

Candidates will be shortlisted for document verification on the basis of form filled by candidate.

For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.

Last date to apply30 November 2023

— For Manager and Deputy manager post —–> 15 January 2024
— For Chief project superintendent/ Project superintendent/ Deputy project officer/ Medical officer/
Assistant project officer ——> 05 January 2024
— For Senior advisor/ Senior consultant/ Consultant —–> 24 December 2023

To visit the official website of Hindustan Shipyard Limited, Link is given below :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment