शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ६८० पदांसाठी भरती २०२४ GMC Recruitment 2024

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर अंतर्गत एकूण ६८० ग्रुप ड ( वर्ग ड ) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. उमेदवारांना ३० डिसेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर भरती 2024

GMC Recruitment 2024

एकूण पदे६८०

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
ग्रुप ड ( वर्ग ड )६८०

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. ग्रुप ड –

  • पात्रता –
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून १० वी उत्तीर्ण.
    • उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा – किमान १८ – कमाल ३८ वर्षे (३० डिसेंबर २०२३ रोजी) [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]

वयोमर्यादा :

किमान १८ ते कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे (३० डिसेंबर २०२३ रोजी)

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे
  • SC / ST उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी – ५५ वय वर्षे
  • स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
  • खेळाडू उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे
  • दिव्यांग उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
  • प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे
  • माजी सैनिक उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट

*SC / ST / PWD उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ३० डिसेंबर २०२३ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

ग्रुप ड-

रु. १५००० /- बेसिक पे + इतर भत्ते. ( वेतनश्रेणी – १५००० ते ४७६०० /- )

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज फी

  • General – ₹ १००० /-
  • SC / ST/ PWD / OBC / EWS – ₹ ९०० /-

फी भरण्यासाठी अंतिम तारीख ३० जानेवारी २०२४ आहे.

फी भरण्यासाठी उमेदवार Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID पद्धतीचा वापर करू शकतात.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लीक करा

अर्ज कसा करायचा –

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर भरतीसाठी ३० डिसेंबर २०२३ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच ३० जानेवारी २०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
  • यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांना रेजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर कडून ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • यांनतर उमेदवारांना अर्ज करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरता येईल.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.
  • प्रवेशपत्र आणि परीक्षेसंबंधी पुढील प्रक्रिया उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर कडून कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख३० जानेवारी २०२४

निवड पद्धत – निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेद्वारे करण्यात येईल.

१. ऑनलाईन टेस्ट – ऑनलाईन टेस्ट / संगणक आधारित परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी किंवा अंकगणित या विषयांवर आधारित १०० प्रश्नांचा समावेश असेल.

२. कागदपत्र पडताळणी.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

GMC Recruitment 2024

GMC Recruitment 2024 : Government Medical College, Nagpur invites applications for the post of Class – D ( Group D ). The total number of posts is 680. Candidates have to apply online. Candidates can apply online from 30 December 2023. The last date of application will be 30 January 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Government Medical College, Nagpur.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Class – D ( Group D )680

Total Posts – 680

Educational qualification & Age Limit

  1. Class – D ( Group D ):
  • Qualification –
    • 10th pass from recognized university or educational board.
    • Knowledge of Marathi Language.
  • Age Limit – Min. 18 – Max 38 years. ( as on 30 December 2023) [SC/ST – 05 Years Relaxation, OBC- 03 years relaxation]

Age Relaxation :

Min. 18 – Max 38 years.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 43 years
  • SC / ST Candidates – 43 years
  • PwBD Candidates – 45 years
  • Sportsman Open Candidates – 43 years
  • Sportsman reserved Candidates – 43 years
  • Ex-serviceman Candidates – 03 years relaxation
  • Project Affected Candidates – 43 years.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 30 December 2023.

*Age relaxation for SC/ST/PWD will be as per Government of India guidelines.

Pay scale

For Junior Associates ( Customer Support and Sales ) :

  • Basic Pay will be Rs.15000/- + Allowances.
  • Pay scale of Rs. 15000 – 46700 /-

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment after probation period.

Application mode – Online

Online Apply linkApply Online

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Government Medical College, Nagpur- Group D recruitment application form will be available from 30 December 2023 to 30 January 2024.
  • Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by Government Medical College, Nagpur.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.
  • hall ticket and exam date will be notified later by Government Medical College, Nagpur.

Job Location – All Over India

Application fees

  • General – ₹ 1000 /-
  • SC/ ST/ PWD/ OBC / EWS- ₹ 900 /-

Candidate can pay fees in online mode by using Debit/ Credit Card/ Net Banking/ UPI ID. Last date to pay fee is 30 January 2024.

Selection Process – Selection process will be based on online exams.

  1. Online Exam : Preliminary Exam will be there of 100 marks for 100 questions based on Knowledge of Marathi, English, General Knowledge, Mathematics.

Candidates will be shortlisted on the basis of online test marks for documents verification will be notified by Government Medical College, Nagpur through email.

Last date to apply30 January 2024.

To get latest updates, please visit official website of Government Medical College, Nagpur.

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment