वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये भरती २०२३ CSIR Recruitment 2023

CSIR Recruitment 2023

CSIR Recruitment 2023 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत एकूण ४४४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना ०८ डिसेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२४ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदच्या ( Council of Scientific and Industrial Research ) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CSIR Recruitment 2023

जाहिरात क्रमांक : 

एकूण पदे – ४४४

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक विभाग पदसंख्या
सेक्शन ऑफिसर ७६
असिस्टंट सेक्शन ऑफिसर ३६८

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. सेक्शन ऑफिसर

  • शिक्षण –
    • पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.

२. असिस्टंट सेक्शन ऑफिसर

  • शिक्षण –
    • पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.

वयोमर्यादा

किमान १८ ते कमाल ३३ वर्षापर्यंत

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • PwBD उमेदवारांसाठी – १० वर्षे सूट
  • PwBD OBC – NCL उमेदवारांसाठी – १३ वर्षे सूट
  • PwBD SC / ST उमेदवारांसाठी – १५ वर्षे सूट
  • Ex – servicemen उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • CSIR डिपार्टमेंटल उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट

*OBC / SC / ST / PWD / Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.

*वयोमर्यादा लागणारी पात्रता १२ जानेवारी २०२४ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.

वेतन :

सेक्शन ऑफिसर : रुपये ४७,६०० – १,५१,१०० /- प्रति महिना

असिस्टंट सेक्शन ऑफिसर : रुपये ४४,९०० – १,४२,४०० /- प्रति महिना

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग – ५०० /-
  • OBC / EWS – ५०० /-
  • SC / ST / PWD /Ex-Servicemen – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज कसा करावा

१. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

२. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरतीसाठी ०८/१२/२०२३ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच १२/०१/२०२४ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.

३. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.

४. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद कडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.

५. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी. शेवटी ऑनलाईन पद्धतीने फी भरल्यानन्तर प्रक्रिया पूर्ण होईल.

६. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

७. पुढील प्रक्रिया उमेदवारांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद कडून कळविण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.

निवड पद्धत – ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत

गुणांच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी निवडण्यात येईल.

निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख१२ जानेवारी २०२४

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

CSIR Recruitment 2023

CSIR Recruitment 2023 : Council of Scientific and Industrial Research invites applications for the posts of officer. The total number of posts is 444 including posts of section officer, assistant section officer. Candidates have to apply online at the link given by Council of Scientific and Industrial Research. Candidates can fill application from 05 December 2023. The last date to apply will be 15 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Council of Scientific and Industrial Research.

Advertisement No. :

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1 Section officer76
2Assistant section officer368

Total Posts – 444

Educational Qualification

  1. Section Officer : Education – Degree from recognized university / Institution.

2. Assistant section officer : Education – Degree from recognized university / Institution.

Age Limit

Min. 18 to max 25 years of age.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates – 05 years relaxation
  • PwBD OBC-NCL Candidates – 13 years relaxation
  • PwBD SC / ST Candidates – 15 years relaxation
  • PwBD Candidates – 10 years relaxation
  • Ex-servicemen Candidates – 03 years relaxation
  • CSIR Departmental Candidates – 05 years relaxation

*Age relaxation for OBC /SC/ST/OBC/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall
be 12 January 2024.

Pay scale

Section officer : Rs. 47,600 –Rs. 1,51,100 /- Per Month

Assistant section officer : Rs. 44,900 –1,42,400 /- Per Month

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.

Application mode – Online

Link to Apply – Click Here to apply for Section Officer & Assistant Section Officer

Job Location – India

Application fees

  • General – 500 /-
  • OBC / EWS – 500 /-
  • SC/ST/PWD/Ex-Servicemen – No Fee.

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Council of Scientific and Industrial Research Apprentice recruitment application form will be available from 08 December 2023 to 12 January 2024.
  • Candidates have to register online, after completing registration registration ID and Password will be provided by Council of Scientific and Industrial Research.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.
  • hall ticket and exam date will be notified later by Council of Scientific and Industrial Research.

Selection Process

Selection process will be happened in following stages :

  1. Objective Exam
  2. Interview
  3. Document Verification

Candidates will be shortlisted for document verification on the basis of marks scored by candidate in objective ( MCQ type) examination.

For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.

Last date to apply12 January 2024

To visit the official website of Council of Scientific and Industrial Research, Link is given below :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment