रेल्वे सूचना प्रणाली केंद्र 18 पदांसाठी भरती २०२३ CRIS Recruitment 2023

CRIS Recruitment 2023 : रेल्वे सूचना प्रणाली केंद्र अंतर्गत एकूण १८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना २१ नोव्हेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी रेल्वे सूचना प्रणाली केंद्र च्या (Centre for Railway Information Systems) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CRIS Recruitment 2023

जाहिरात क्रमांक : 

एकूण पदे – १८

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
१.असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनियर १८

एकूण पदे = १८

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनियर :

  • शैक्षणिक पात्रता :
    • किमान ६०% गुणांसह ( ५५% SC / ST उमेदवारांसाठी ) B. E./B. Tech.( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी/ कॉम्पुटर टेकनॉलॉजि मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण किंवा
    • किमान ६०% गुणांसह ( ५५% SC / ST उमेदवारांसाठी ) MCA / B. Sc. कॉम्पुटर सायन्स संबंधित विषयातून AICTE / UGC मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे समकक्ष पात्रता. किंवा
    • किमान ६०% गुणांसह ( ५५% SC / ST उमेदवारांसाठी ) M. E./M. Tech. ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी/ कॉम्पुटर टेकनॉलॉजि मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण
    • GATE score ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी या विषयातून ) जाहिरातीमध्ये दिल्या प्रमाणे. उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

किमान २२ ते कमाल वयोमर्यादा २७ वर्षे

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • PWD उमेदवारांसाठी – १० वर्षे सूट
  • EWS उमेदवारांसाठी – भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे

*OBC / SC / ST / PWD / Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.

*वयोमर्यादा लागणारी पात्रता २० डिसेंबर २०२३ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.

वेतन :

रु. ६३००० /- प्रति महिना

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग / OBC – १००० /-
  • SC / ST / PWD / महिला – फी नाही

फी भरण्यासाठी अंतिम तारीख २० डिसेंबर २०२३ आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज कसा करावा

१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.

२. रेल्वे सूचना प्रणाली केंद्र कडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.

३. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी.

४. उमेदवारांना भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.

निवड पद्धत – कागदपत्र पडताळणी

अर्जात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव निकष तपासण्यात येतील त्यानुसार उमेदवारांना बोलवण्यात येईल. GATE गुणांच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी निवडण्यात येईल.

निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख२० डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्रच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. पुढील लिंक वर क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरती संबंधी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून जाहिरात वाचू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

CRIS Recruitment 2023

CRIS Recruitment 2023 : Centre for Railway Information Systems invites applications for the post of Assistant Software Engineer. The total number of posts is 18. Candidates have to apply online at the link given by Centre for Railway Information Systems. Application link will be open from 21 November 2023. The last date to apply will be 20 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Centre for Railway Information Systems.

Advertisement No. : –

Post Name – Assistant Software Engineer

Total Posts – 18

Educational Qualification

Assistant Software Engineer :

  • B. E./B. Tech degree in Computer Science, Information Technology with at least 60% marks ( For SC/ST Candidates 55 % ).( Courses should done from AICTE/ UGC approved institutes / from recognized university ).
  • M.E./M. Tech degree in Computer Science, Information Technology with at least 60% marks ( For SC/ST Candidates 55 % ).( Courses should done from AICTE/ UGC approved institutes / from recognized university ).
  • MCA/BSc. or higher degree in Computer Science, Information Technology with at least 60% marks ( For SC/ST Candidates 55 % ).( Courses should done from AICTE/ UGC approved institutes / from recognized university ).
  • GATE Score as per given in advertisement. Candidates should read the detailed advertisement carefully.

Age Limit

Min 22 to Max. 27 years for unreserved category.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates -05 years relaxation
  • PwBD Candidates -10 years relaxation
  • Ex-serviceman Candidates – as per Government of India guidelines.
  • EWS Candidates -as per Government of India guidelines.

*Age relaxation for EWS/SC/ST/OBC-NCL/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall
be 20 December 2023..

Pay scale

According to 7th pay commission( Approx. Rs. 63,000 /- per Month).

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.

Application mode – Online

Link to Apply – Click Here

Job Location – India

Application fees

  • General / OBC -1000 /-
  • SC/ST/PWD/ Female – No Fee

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Centre for Railway Information Systems application form will be available till 20 December 2023.
  • Candidates have to register online , after completing registration registration ID and Password will be provided by Centre for Railway Information Systems.
  • The candidates have to fill application form correctly in online mode only.
  • Lastly candidate should take printout of filled application form for future reference.

Selection Process

Selection process will be happened in 2 stages :

  1. GATE Score.
  2. Document Verification.

Candidates will be screened according to information filled in application by the candidates. Then will be shortlisted for document verification on the basis of marks of GATE Score.

For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.

Last date to apply20 December 2023

To visit the official website of Centre for Railway Information Systems, Link is given below :

Official Website

~ ~ ~

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment