Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती २०२३

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ वकील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती महाराष्ट्र सरकारच्या बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई येथे ७५ कनिष्ठ वकील पदांसाठी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल तसेच मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. १७ जानेवारी २०२४ पासून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२४ ही आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेचअर्ज सादर करण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024

एकूण पदे – ७५

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण पदे’
कनिष्ठ वकील
उच्च न्यायालय
नगर दिवाणी न्यायालय, सत्र न्यायालय, सहकारी न्यायालय, ग्राहक न्यायालये, सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार.
महानगरीय मॅजिस्ट्रेट कोर्ट.

२५
२५

२५
एकूण जागा – ७५

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. सहाय्यक सरकारी वकील :

  • पात्रता
    • उमेदवार Law विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
    • बार & कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा अंतर्गत वकील म्हणून नोंदणीकृत असावा.
    • किमान ५ वर्षे उच्च न्यायालयात / महानगर दंडाधिकारी कार्यालय येथे किमान ३ वर्ष वकिली केल्याचा अनुभव असावा.
    • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

वेतनश्रेणी – संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज फी – लागू नाही.

अर्ज करण्यासाठी पत्ता :

Law Officer, Legal Department, 3rd Floor, Brihanmumbai Municipal Corporation, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001.

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई साठी हि भरती होणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई भरतीसाठी १७/०१/२०२४ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच १६/०२/२०२४ दुपारी ४ वाजेपर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.
  • यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करावयाचे आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी Law Officer, Legal Department, 3rd Floor, Brihanmumbai Municipal Corporation, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001. येथे आपले अर्ज पाठवावे.
  • अर्जाचा नमुना जाहिरातीसोबत देण्यात आला आहे. तरी उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई येथे दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज व इतर कागदपत्र जमा करावे.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख तारीख १६ फेब्रुवारी २०२४

निवड पद्धत – मुलाखत /कागदपत्र पडताळणी

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 : Brihanmumbai Municipal Corporation, invites applications for the post of junior lawyers. This recruitment is for Mumbai. Interested candidates have to send their application till 16 February 2024. Applicants send their application from 17 January 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai.

Post Name –

Sr. No.CategoryAge LimitTotal Posts
1Junior LawyerNot given in advertisement75

Total Posts – 75

Educational qualification & Age Limit

  1. Assistant Government Pleader
  • Qualification –
    • Applicant must be a Citizen of India.
    • Applicant must hold a degree in Law from any recognized university and be enrolled as an Advocate with the Bar Council of Maharashtra and Goa.
    • Applicant must have at least 5 years of practice as an Advocate ordinarily in the High Court or 03 years of experience in metropolitan magistrate courts on the date of advertisement.

Pay scale

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai.
  • Candidates are advised to check PDF carefully and bring all the documents.
  • Form submission last date is 16 February 2024 till 4 PM.
  • Candidate have to send their application to the Law Officer, Legal Department, 3rd Floor, Brihanmumbai Municipal Corporation, Mahapalika Marg, Fort, Mumbai 400 001.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by Brihanmumbai Municipal Corporation will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should bring all the documents and certificate with self attested copies at the time of interview.

Job Location – Mumbai.

Application fees

  • Not Applicable.

Selection Process – Document Verification and interview.

Candidate who are not eligible according to criteria given by Brihanmumbai Municipal Corporation will be disqualified by the recruitment panel at any stage of recruitment process.

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience personal interview.

Last date to apply16 February 2024

To get latest updates, please visit official website of Brihanmumbai Municipal Corporation :

Official Website

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment