अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) भरती २०२३ AIIMS Nagpur Recruitment 2023

AIIMS Nagpur Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत एकूण ४२ प्राध्यापक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना २२ नोव्हेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑफलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

AIIMS Recruitment 2023

जाहिरात क्रमांक : AIIMS/NGP/Admin-I/Faculty/2023/11

एकूण पदे – ४२

पदाचे नाव आणि पद्संख्या – प्राध्यापक (अतिरिक्त प्राध्यापक/ सहयोगी प्राध्यापक/ सहाय्यक प्राध्यापक)

पुढील विभागातील प्राध्यापक पदांसाठी ही भरती होईल

  • बर्न्स अँड प्लास्टिक सर्जरी
  • कार्डिओलॉजी
  • कार्डिओथोरासिक सर्जरी
  • डरमॅटोलॉजी
  • एन्डोक्राइनोलॉजी अँड मेटाबोलिझम
  • गॅस्ट्रो इंटरॉलॉजी मेडिकल
  • हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन
  • मेडिकल हेमेटॉलॉजी
  • मेडिकल ओनकोलॉजी
  • न्यून्याटोलॉजी
  • नेफरोलॉजी
  • न्यूरोलॉजी
  • न्यूक्लियर मेडिसिन
  • पेडियाट्रिक्स
  • सायकॅट्री
  • पलमोनरी मेडिसिन
  • क्लीनिकल इम्युनोलॉजी
  • सर्जिकल गॅस्ट्रो इंट्रोलॉजी
  • सर्जिकल ओंकोलॉजी
  • ट्रान्सफ्युजन मेडिसिन
  • यूरोलॉजी

एकूण पदे = ४२

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

शैक्षणिक पात्रता हि वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी आहे. उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा – पदांनुसार

वयोमर्यादेत पुढीलप्रमाणे सूट असेल :

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • Ex-servicemen उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • PwBD उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट
  • सरकारी कर्मचारी उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट

*OBC / SC / ST / PWD / Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.

*वयोमर्यादा लागणारी पात्रता ०७ डिसेंबर २०२३ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.

वेतन :

वेतनश्रेणी पदांनुसार

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण -भारतात कोठेही

अर्ज फी

  • General/OBC/EWS category – Rs. 2,000/-
  • for SC/ST category – Rs. 500/

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • अर्जाचा नमुना जाहिरातीसोबत देण्यात आला आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२३ असेल.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता : The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108
  • उमेदवारांनी योग्य ते सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र २ प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

निवड पद्धत – मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी

मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी निवडण्यात येईल.सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख०७ डिसेंबर २०२३

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी AIIMS नागपूरच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

AIIMS Recruitment 2023

AIIMS Recruitment 2023 : All India Institute of Medical Services invites applications for the various posts. The total number of posts is 42. Candidates have to apply offline by sending application on address given by All India Institute of Medical Services. Candidates can fill application from 22 November 2023. The last date to apply will be 07 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by All India Institute of Medical Services.

Advertisement No. : 42

Post Name – Professor( Additional Professor/ Associate Professor / Assistant Professor)

This recruitment is for professor post for following branches-

  • Burns and plastic surgery
  • Cardiology
  • Cardio thoracic surgery
  • Dermatology
  • Endocrinology and metabolism
  • Gastroenterology medical
  • Hospital administration
  • Medical hematology
  • Medical oncology
  • Neonatology
  • Nephrology
  • Neurology
  • Nuclear medicine
  • Paediatrics
  • Psychiatry
  • Pulmonary medicine
  • Rheumatology and clinical immunology
  • Surgical gastroenterology
  • Surgical oncology
  • Transfusion medicine
  • Urology

Total Posts – 42

Educational Qualification

Educational qualification will be varying for different posts. Candidates should read the detailed advertisement carefully.

Age Limit

Age limit is different for different posts.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates – 05 years relaxation
  • PwBD Candidates – 05 years relaxation
  • Ex-serviceman Candidates – 05 years relaxation
  • Govt. Employee Candidates – 05 years relaxation

*Age relaxation for OBC /SC/ST/OBC/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall
be 07 December 2023.

Pay scale

Professor (Consultant) – Rs. 2,20,000/- p.m.

Additional Professor (Consultant) – Rs. 2,00,000/- p.m.

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.

Application mode – Offline

Job Location – Nagpur

Application fees

  • General/OBC/EWS category – Rs. 2,000/-
  • for SC/ST category – Rs. 500/

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • All India Institute of Medical Services application form will be available from 22 November 2023 to 07 December 2023.
  • Candidates have to send their application form with all required documents on the address given by All India Institute of Medical Services.
  • Address to send application : The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108
  • The candidates have to fill application form correctly and send in offline mode only.

Selection Process

Selection process will be happened in 2 stages :

  1. Interview.
  2. Document Verification.

Candidates will be shortlisted for document verification on the basis of application submitted by candidates. Candidates will be called for personal interview.

For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.

Last date to apply07 December 2023

To visit the official website of All India Institute of Medical Services, Link is given below :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment