अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरती २०२३ Maha Food Recruitment 2023

Maha Food Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत एकूण ३४५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना १३ डिसेंबर २०२३ पासून हा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ असेल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या ( Food, Civil Supplies and Consumer Protection Department ) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Maha Food Recruitment 2023

जाहिरात क्रमांक : 

एकूण पदे – ३४५

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक विभाग पदसंख्या
पुरवठा निरीक्षक – गट क ३२४
उच्च स्तर लिपिक – गट क २१

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

१. सेक्शन ऑफिसर

  • शिक्षण –
    • पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.(अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी प्राधान्य)

२. असिस्टंट सेक्शन ऑफिसर

  • शिक्षण –
    • पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून.

वयोमर्यादा

किमान १८ ते कमाल ३८ वर्षापर्यंत

  • मागासवर्गीय /अनाथ/आ.दु.घ. उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे
  • प्राविण्यप्राप्त खेळाडू उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे
  • माजी सैनिक अराखीव उमेदवारांसाठी – ३८ वय वर्षे + सेवा कालावधी + ०३ वर्षे सूट
  • माजी सैनिक मागासवर्गीय /अनाथ/आ.दु.घ. उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे + सेवा कालावधी + ०३ वर्षे सूट
  • PwBD उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
  • प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
  • भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी – ४५ वय वर्षे
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी – ५५ वय वर्षे
  • अनाथ उमेदवारांसाठी – ४३ वय वर्षे

*OBC / SC / ST / PWD / Ex-servicemen उमेदवारांसाठी वयामध्ये असणारी सूट भारत सरकारच्या नियमावलीप्रमाणे असेल.

*वयोमर्यादा लागणारी पात्रता ३१ डिसेंबर २०२३ तारखेपर्यंत प्रमाणे गणन्यात येईल.

वेतन :

पुरवठा निरीक्षक – गट क : रुपये २९२०० – ९२३०० /- प्रति महिना

उच्च स्तर लिपिक – गट क : रुपये २५५०० – ८११०० /- प्रति महिना

वेतन आणि वेतनवाढी संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग – १००० /-
  • OBC / EWS/SC / ST / PWD – ९०० /-
  • Ex-Servicemen – फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज कसा करावा

१. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

२. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरतीसाठी १३/१२/२०२३ पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच ३१/१२/२०२३ पर्यंत हे फॉर्म सबमिट करता येतील.

३. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे स्वतःचा ई-मेल ID आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ई-मेल ID आणि मोबाइल चालू असणे गरजेचे आहे.

४. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी इ-मेल ID आणि मोबाइल द्वारे रेस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनतर ई-मेल वर Login id आणि पासवर्ड देण्यात येईल.

५. यांनतर उमेदवारांनी परत लॉगिन करून स्वतःविषयी माहिती, शिक्षण, फोटो , सही ,कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याची माहिती भरावी. शेवटी ऑनलाईन पद्धतीने फी भरल्यानन्तर प्रक्रिया पूर्ण होईल.

६. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांनी अर्जाची प्रत डाउनलोड करून घ्यावी.

७. पुढील प्रक्रिया उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून कळविण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.

निवड पद्धत – ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत

गुणांच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी निवडण्यात येईल.

निवड पद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख३१ डिसेंबर २०२३

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

Maha Food Recruitment 2023

Maha Food Recruitment 2023 : Food, Civil Supplies and Consumer Protection Department invites applications for the posts of officer. The total number of posts is 345 including posts of supply inspector, higher grade clerk. Candidates have to apply online at the link given by Food, Civil Supplies and Consumer Protection Department. Candidates can fill application from 13 December 2023. The last date to apply will be 31 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Food, Civil Supplies and Consumer Protection Department.

Advertisement No. :

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Supply Inspector Group C324
2Higher Grade Clerk Group C21

Total Posts – 345

Educational Qualification

  1. Supply Inspector Group C : Education – Degree from recognized university / Institution.

2. Higher Grade Clerk Group C: Education – Degree from recognized university / Institution.

Age Limit

Min. 18 to max 38 years of age.

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 43 years
  • SC / ST Candidates – 43 years
  • Sportsman Candidates – 43 years
  • Project affected Candidates – 45 years
  • Earthquake affected Candidates – 45 years
  • Orphan Candidates – 45 years
  • PwBD Candidates – 45 years
  • Ex-servicemen Candidates – 03 years relaxation

*Age relaxation for OBC /SC/ST/OBC/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification and age shall
be 31 December 2024

Pay scale

Supply Inspector Group C : Rs. 29200 –Rs. 92300 /- Per Month

Higher Grade Clerk Group C : Rs.25500 –81100 /- Per Month

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & increment.

Application mode – Online

Link to Apply – Click Here to apply

Job Location – India

Application fees

  • General – 1000 /-
  • OBC / EWS /SC/ST/PWD – 900 /-
  • Ex-Servicemen – No Fee.

How to apply :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • Food, Civil Supplies and Consumer Protection Department Apprentice recruitment application form will be available from 13 December 2023 to 31 December 2023.
  • Candidates have to register online, after completing registration registration ID and Password will be provided by Food, Civil Supplies and Consumer Protection Department.
  • The candidates have to fill application form correctly and pay fees in online mode only.
  • Candidates have to keep copy of the computer-generated acknowledgement slip after successful payment/submit of online application form for future reference.
  • hall ticket and exam date will be notified later by Food, Civil Supplies and Consumer Protection Department.

Selection Process

Selection process will be happened in following stages :

  1. Objective Exam
  2. Interview
  3. Document Verification

Candidates will be shortlisted for document verification on the basis of marks scored by candidate in objective ( MCQ type) examination.

For detailed information about selection process candidates should read advertisement carefully.

Last date to apply31 December 2023

To visit the official website of Food, Civil Supplies and Consumer Protection Department, Link is given below :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment