राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान – नागपूर येथे ९३ पदांसाठी भरती २०२३ NHM Nagpur Recruitment 2023

NHM Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान – नागपूर अंतर्गत एकूण ९३ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नागपूर साठी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. १५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० पासून १२.०० पर्यंत ही मुलाखत घेण्यात येईल. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी आरोग्य विभाग नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

आरोग्य विभाग नागपूर भरती

NHM Nagpur Recruitment 2023

एकूण पदे – ९३

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
वैद्यकीय अधिकारी ८३
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी १०
एकूण जागा – ९३

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. वैद्यकीय अधिकारी :

  • पात्रता
    • महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित शिक्षणसंस्थेतून किंवा समकक्ष मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून MBBS /BAMS / पदव्युत्तर/ पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र .
    • वयाचा दाखला
    • अनुभव प्रमाणपत्र
    • उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
    • अनुभव असल्यास प्राधान्य.

२. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

  • पात्रता
    • महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित शिक्षणसंस्थेतून किंवा समकक्ष मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून MBBS पदव्युत्तर/ पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र .
    • वयाचा दाखला
    • अनुभव प्रमाणपत्र
    • उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
    • अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा :

कमाल वयोमर्यादा ७० वर्षे ( ०५ डिसेंबर २०२३ रोजी )

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ७० वय वर्षे
  • SC / ST उमेदवारांसाठी – ७० वय वर्षे

*SC / ST / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता १५ डिसेंबर २०२३ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

वैद्यकीय अधिकारी – ( MBBS धारक – ६०००० रुपये. / BAMS धारक – ४०००० रुपये. )

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – ( MBBS धारक – ६०००० रुपये.)

वेतन आणि कार्यकाळ ( भरती कंत्राटी – Contract Basis स्वरूपाची आहे. ) संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – आरोग्य विभाग नागपूर

अर्ज फी

  • लागू नाही ( Walk In Interview )

मुलाखतीसाठी पत्ता:

आरोग्य विभाग , ५ वा मजला , सिविल लाईन , नागपूर महानगरपालिका.

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • आरोग्य विभाग नागपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय साठी हि भरती होणार आहे.
  • ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल
  • मुलाखतीची तारीख १५ डिसेंबर २०२३ असेल.
  • इच्छुक उमेदवारांनी आरोग्य विभाग, ५ वा मजला, सिविल लाईन, नागपूर महानगरपालिका येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र २ प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

मुलाखतीची तारीख१५ डिसेंबर २०२३

निवड पद्धत – मुलाखत ( Walk In Interview )

१. शैक्षणिक अर्हता – ५० गुण

२. थेट मुलाखत – ५० गुण

  1. Subject Knowledge – 10 Marks
  2. Research & Academic Knowledge – 10 Marks
  3. Leadership Quality – 10 Marks
  4. Administrative Abilities – 10 Marks
  5. Experience – 10 marks

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी आरोग्य विभाग नागपूरच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

NHM Nagpur Recruitment 2023

NHM Nagpur Recruitment 2023 : National Health Mission – Nagpur, invites applications for the post of medical officer. This recruitment is for civil hospital Ahmednagar. The total number of posts is 93 of medical officers. Interested candidates have to attend walk in interview on 15 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by National Health Mission – Nagpur.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Medical Officer83
2Full Time Medical Officer10

Total Posts -93

Educational qualification & Age Limit

  1. Medical Officer :
  • Qualification –
    • MBBS / BAMS / Graduate or Post graduate from recognized university or medical institute.
    • Candidate must be registered with Maharashtra Medical Council ( Candidate Should posses the Certificate).
    • Age Certificate
    • Experience Certificate
    • All educational marksheets and certificates.

2. Full Time Medical Officer :

  • Qualification –
    • MBBS / Graduate or Post graduate from recognized university or medical institute.
    • Candidate must be registered with Maharashtra Medical Council ( Candidate Should posses the Certificate).
    • Age Certificate
    • Experience Certificate
    • All educational marksheets and certificates.

Age Limit

Max. 70 years ( as on 15 December 2023)

  • OBC – NCL Candidates – till 70 years of age.
  • SC / ST Candidates – till 70 years of age.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 05 December 2023.

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

Pay scale

Medical Officer – For MBBS Candidates > Rs. 60000 /- & For BAMS Candidates > Rs. 40000 /-

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for National Health Mission – Nagpur.
  • Application form is given with notification PDF. Candidates are advised to check PDF carefully and fill application form accordingly, also bring all the documents as mentioned above.
  • Interview date will be 15 December 2023, 10.00 AM. ( For MBBS Candidates only. BAMS Candidates will be notified later.)
  • Candidate have to attend walk in Interview at Health Department, 05th floor, Civil Line, Nagpur.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by National Health Mission – Nagpur, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should bring all the documents and certificate with 2 self attested copies at the time of interview.

Job Location – Nagpur.

Application fees – Not Applicable.

Selection Process – Walk in Interview

I. Educational Qualification – 50 Marks

II. Interview – 50 Marks

  1. Subject Knowledge – 10 Marks
  2. Research & Academic Knowledge – 10 Marks
  3. Leadership Quality – 10 Marks
  4. Administrative Abilities – 10 Marks
  5. Experience – 10 marks

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience, personal interview.

Last date to apply15 December 2023

To get latest updates, please visit official website of National Health Mission – Nagpur :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment