आरोग्य विभाग नवी मुंबई भरती २०२३ Health Department NMMC Recruitment 2023

Health Department NMMC Recruitment 2023 : आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विशेषतज्ञ डॉक्टर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका साठी होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. २२ नोव्हेंबर २०२३ सकाळी १०.०० पासून ते ३० नोव्हेंबर २०२३ दुपारी ३.०० पर्यंत ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती

Health Department Navi Mumbai Recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
विशेषतज्ञ डॉक्टर
( फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ )
एकूण जागा – ( जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या नाही)

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. वैद्यकीय अधिकारी :

  • पात्रता
    • महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित शिक्षणसंस्थेतून किंवा समकक्ष मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून MBBS /BAMS / पदव्युत्तर/ पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र .
    • वयाचा दाखला
    • अनुभव प्रमाणपत्र
    • उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
    • अनुभव असणे आवश्यक
  • उमेदवारांनी पुढील कागदपत्र मुलाखतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
    • जन्मतारीख दाखला
    • दहावी पास प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका तीन वर्षांच्या
    • पदव्युत्तर पदवी किंवा पदविका गुणपत्रिका व प्रमाणपत्र
    • महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे कायम नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र
    • अनुभव असल्यास दाखला प्रमाणपत्र

वयोमर्यादा :

कमाल वयोमर्यादा – जाहिरातीत नमूद करण्यात आलेले नाही.

*SC / ST / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

*वयोमर्यादा आणि इतर पात्रता ३० नोव्हेंबर २०२३ प्रमाणे गणन्यात येईल.

वेतनश्रेणी –

फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ : सेवा मानधन ( ४ तासांकरता प्रति भेट ) – प्रति आठवडा १ दिवस रु. २००० + १०० प्रति रुग्ण.

नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ : सेवा मानधन ( ४ तासांकरता प्रति भेट ) – प्रत्येक १५ दिवसातून १ दिवस रु. २००० + १०० प्रति रुग्ण.

वेतन आणि कार्यकाळ ( भरती कंत्राटी – Contract Basis स्वरूपाची आहे. ) संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका

अर्ज फी

  • लागू नाही.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय.

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध जिल्हा सामान्य रुग्णालय साठी हि भरती होणार आहे.
  • अर्जाचा नमुना जाहिरातीसोबत देण्यात आला आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ असेल.
  • इच्छुक उमेदवारांनी आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय. येथे आपले अर्ज योग्य कागदपत्रासहित जमा करावे.
  • उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच पुढील प्रक्रिया करण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

मुलाखतीची तारीख३० नोव्हेंबर २०२३

निवड पद्धत

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिकाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~

Health Department Navi Mumbai Recruitment 2023

Health Department Navi Mumbai Recruitment 2023 : Health Department Navi Mumbai, invites applications for the post of medical officer. This recruitment is for civil hospital Navi Mumbai. The total number of posts is 74 of medical officers. Interested candidates have to attend walk in interview on 05 December 2023. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Health Department Navi Mumbai.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Specialist Doctor ( Physician, Gynecologists, Pediatrics, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrists, ENT Specialist)

Total Posts – Not Mentioned in Notification

Educational qualification & Age Limit

  1. Specialist Doctor :
  • Qualification –
    • MBBS / BAMS / Graduate or Post graduate from recognized university or medical institute.
    • Candidate must be registered with Maharashtra Medical Council ( Candidate Should posses the Certificate).
    • Age Certificate
    • Experience Certificate
    • All educational marksheets and certificates.
  • Documents needed to present at the time of interview :
    • Birth certificate
    • 10th pass certificate
    • Aadhar card
    • MBBS pass certificate with marksheets of 3 years
    • Post graduation or graduation mark sheets and certificate
    • Maharashtra medical council registered certificate
    • Experience certificate if applicable

Age Limit

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 30 November 2023.

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

Pay scale

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for Health Department Navi Mumbai – Civil Hospital Navi Mumbai.
  • Application form is given with notification PDF. Candidates are advised to check PDF carefully and fill application form accordingly, also bring all the documents as mentioned above.
  • Last date to send application is 30 November 2023, 3.00 PM.
  • Candidate have to send application at आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by Health Department Navi Mumbai, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should send self attested copies of all the documents and certificate.

Job Location – Navi Mumbai.

Application fees

  • Not Applicable.

Selection Process

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience.

Last date to apply30 November 2023

To get latest updates, please visit official website of Health Department Navi Mumbai :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment