एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये २४७ पदांसाठी भरती २०२४ AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत एकूण २४७ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. १५ एप्रिल २०२४ पासून ही मुलाखत घेण्यात येईल. ही भरती ऑफिसर पदांसाठी होत असून मुलाखतीच्या तारखा जाहिरातीत नमूद करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच मुलाखतीस जाण्याआधी एअर इंडिया एअर सर्विसेस लि.च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती

AIASL Recruitment 2024

एकूण पदे – २४७

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर ०२
ड्युटी ऑफिसर ०७
जुनिअर ऑफिसर – पॅसेंजर ०६
जुनिअर ऑफिसर – टेक्निकल ०७
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह ४७
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह १२
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राइवर १७
हॅंडीमॅन ११९
हॅंडीवूमन ३०
एकूण पदे :२४७
एकूण जागा – २४७

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

१. सेक्युरिटी एक्झिक्युटिव :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. + १८ वर्षे अनुभव. किंवा
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून MBA असावा. + १५ वर्षे अनुभव.
    • वयोमर्यादा : ५५ वर्षे.

२. ड्युटी ऑफिसर :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. + १२ वर्षे अनुभव.
    • वयोमर्यादा : ५० वर्षे.

३. जुनिअर ऑफिसर – पॅसेंजर :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा. + ०९ वर्षे अनुभव.
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून MBA असावा. + ०६ वर्षे अनुभव.
    • वयोमर्यादा : ४५ वर्षे.

४. जुनिअर ऑफिसर – टेक्निकल :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून इंजिनीरिंग पदवीधारक असावा.
    • LVM परवाना आवश्यक.
    • वयोमर्यादा : २८ वर्षे.

५. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा.
    • वयोमर्यादा : २८ वर्षे.

६. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून डिप्लोमा प्राप्त असावा.
    • HMV परवाना धारक.
    • वयोमर्यादा : २८ वर्षे.

७. युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राइवर :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून १० वी उत्तीर्ण असावा.
    • HMV परवाना धारक.
    • वयोमर्यादा : २८ वर्षे.

८. हॅंडीमॅन / हॅंडीवूमन :

  • पात्रता
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून १० वी उत्तीर्ण असावा.
    • वयोमर्यादा : २८ वर्षे.

वयोमर्यादा –

  • OBC – NCL उमेदवारांसाठी – ०३ वर्षे सूट
  • SC / ST उमेदवारांसाठी – ०५ वर्षे सूट

*SC / ST / PWD / Ex-Servicemen उमेदवारांना वयामध्ये मिळणारी सूट भारत सरकार च्या नियमावली प्रमाणे असेल.

वेतनश्रेणी –

वेतन आणि कार्यकाळ संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण – AIASL पुणे.

अर्ज फी

  • GENERAL / OBC : ५०० /- ( SC /ST : फी नाही )

मुलाखतीसाठी पत्ता:   Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032

मुलाखतीसाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे साठी हि भरती होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र २ प्रतीसह स्वयंसाक्षांकीत करून जमा करावेत.
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच मुलाखत घेण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

मुलाखतीची तारीख

  • १५ एप्रिल २०२४ ते २० एप्रिल २०२४  (वेळ : सकाळी ९.३० – दुपारी १२.३०)

निवड पद्धत – मुलाखत ( Walk In Interview )

सादर केलेली कागदपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लि.च्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ 

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : Air India Air Services Limited, Mumbai invites applications for the post of officer. The total number of posts is 247. Interested candidates have to attend walk from interview from 15 April 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by Air India Air Services Limited, Mumbai

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts Age Llimit
1Deputy Terminal Manager0255
2Duty officer0750
3Junior Officer – Passenger0635
4Junior Officer – Technical0728
5Customer Service Executive4728
6Ramp Service Executive1228
7Utility Agent cum Ramp Driver1728
8Handyman / Handywomen14928

Total Posts -247

Educational qualification

  • Educational qualification is different for different posts. Please refer advertisement given below.

*The cut-off date for determining eligibility criteria in respect of qualification, and age shall be 01 April 2024.

Age Limit –

Age Relaxation for categories will be as follows :

  • OBC-NCL – Candidates – 03 years relaxation
  • SC / ST Candidates – 05 years relaxation

*Age relaxation for SC/ST/PWD/Ex-servicemen will be as per Government of India guidelines.

Pay scale – According to posts.

It Is advisable that candidates should read the advertisement for detailed information of salary & contractual period.

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for AIASL, Pune.
  • Interview will start from 15 April 2024 to 20 April 2024.
  • Candidate have to attend walk in Interview at Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by AIASL, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should bring all the documents and certificate with 2 self attested copies at the time of interview.

Job Location – Pune.

Application fees

  • General/OBC – 500 /-
  • SC/ST – No fee.

Selection Process – Walk in Interview

Candidates will be shortlisted on the basis of qualification and experience personal interview.

Interview will be on : 15 April to 20 April 2024 (9.30 AM to 12.30 PM)

To get latest updates, please visit official website of Air India Air Services Limited :

Official Website

~ ~ ~

To get detailed information regarding this Air India Air Services Limited recruitment, please read advertisement PDF thoroughly. The link is given below.

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment