पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती २०२४ PCMC Teacher Recruitment 2024

PCMC Teacher Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत एकूण ३२७ शिक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना १ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया, वेतन आणि अर्ज करावयाची पद्धत खालीलप्रमाणे असेल. तसेच अर्ज करण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३

PCMC Teacher Recruitment 2024

एकूण पदे – ३२७

पदाचे नाव आणि पद्संख्या

अनुक्रमांक विभाग पदसंख्या
सहाय्यक शिक्षक ( मराठी, उर्दू , हिंदी )१८९
पदवीधर शिक्षक ( मराठी, उर्दू , हिंदी )१३८

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. सहाय्यक शिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेकडून संबंधित विषयातील HSC आणि D.Ed. पदवी प्राप्त असणे आवश्यक.
  2. पदवीधर शिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेकडून संबंधित विषयातील HSC आणि D.Ed. किंवा B.Sc. आणि D.Ed. पदवी प्राप्त असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग – फी नाही.
  • मागासवर्गीय प्रवर्ग – फी नाही.

उमेदवारासाठी सूचना –

  • उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका – प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत हि भरती होणार आहे. या भरतीसाठी १ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ पर्यँत अर्ज सादर करता येईल.
  • ही भरती कंत्राटी स्वरूपाची असेल.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर आपली माहिती भरावी तसेच कागदपत्रे प्राथमिक शिक्षण विभाग कडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे अर्जासोबत अपलोड करावेत. (कागदपत्रांची साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे.)
  • नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अनुभव पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • पात्रते प्रमाणेच पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना बोलवण्यात येईल अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज सादर करण्याची तारीख १ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव

निवड पद्धत

उमेदवाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेल्या पत्त्यावर आपले अर्ज जमा करावेत.

अर्जावर भरलेली माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, गुण यांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

या भरतीसंबंधी अपडेट्स मिळवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग पुणेच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ

~ ~ ~

या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

जाहिरात आणि अर्ज नमुना पाहा

~ ~ ~

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
१. उमेदवारांनी फोटो स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
२. उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईझ जाहिरातीत देण्यात आली आहे) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
३. स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
४. उमेदवारांनी वैध ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इतर वैध ओळखपत्र) सोबत बाळगावे.
५. आवश्यक कागदपत्रांची प्रती दिलेल्या आकारमानात असाव्या आणि मूळ रंगात असाव्या.
६. कागदपत्रांच्या धूसर किंवा अस्पष्ट प्रतिमा गृहीत धरल्या जाणार नाहीत.
७. अस्पष्ट कागदपत्रे किंवा चेहरा झाकलेले फोटोग्राफ्स असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
८. उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन किंवा संगणकीकृत परीक्षा / मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
९. वरील पैकी कोणतेही नियम अर्जदाराकडून मोडण्यात आल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर अर्ज रद्द होऊ शकतो.
१०. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज जमा करावे.
११. उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंतीक्रम, प्रवेशपत्र यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

PCMC Recruitment Teacher 2024

PCMC Recruitment teacher 2024 : Pimpri Chinchvad Municipal Corporation, Pimpri invites applications for the posts of Teacher. The total number of posts is 327. Candidates have to apply offline through the address given by PCMC, Pimpari. Candidates can submit their application form 01 April to 16 April 2024. All information regarding educational qualifications, age criteria, selection process, location, salary are given below. Before applying please read the detailed advertisement published by PCMC, Pimpri.

Post Name –

Sr. No.CategoryNo. of posts
1Assistant Teacher189
2Graduate Teacher138

Total Posts -327

Educational Qualification

  1. Assistant Teacher – HSC + D. Ed.
  2. Graduate Teacher – HSC + D. Ed. / BSc. + D. Ed.

Application mode – Offline

Job Location – Pimpri.

Application fees

  • General – No Fee /-
  • Backward Classes – No Fee /-

Important information for Candidates :

  • It is advisable that candidates should go through official advertisement carefully.
  • This recruitment is for Pimpri Chinchvad Municipal Corporation.
  • Application form is given with notification PDF. Candidates are advised to check PDF carefully and fill application form accordingly, also bring all the documents as mentioned above.
  • Candidates should complete education and experience criteria as given in advertisement.
  • Candidate who are not eligible according to criteria given by Pimpri Chinchvad Municipal Corporation, will be disqualified by the recruitment panel.
  • Candidate Should attach all the documents and certificate in size given by Pimpri Chinchvad Municipal Corporation.

Selection Process

Candidates need to fill application and have to submit it along with all needed documents copies (AADHAR card, caste certificate, degree or experience certificate) to Old ‘D’ Ward Office, Karmaveer Bh. Patil Municipality, Primary School, Pimpari.

On the basis of documents, verification will be done. Candidates will be called for further procedure.

Application form submission date – 01 April to 16 April 2024.

To visit official website of Pimpri Chinchvad Municipal Corporation, Pimpri, link is given below :

Official Website

~ ~ ~

To check detailed Pimpri Chinchvad Municipal Corporation, Pimpri notification, you can download advertisement from below link :

Download Advertisement PDF

~ ~ ~

Candidate should take care of following instructions before registration.

  1. Scanned copy of photograph (size is given in the notification).
  2. Scanned copy of signature (size is given in the notification – should not be more than 20 KB).
  3. Signature should not be in capital letters and preferably in black ink.
  4. Valid identification proof (AADHAR card / PAN card or any other government id proof as mentioned in notification).
  5. Scanned copies of ID proofs should in given dimensions and it should be set to true colors.
  6. Blur or unidentified images of any documents are not allowed.
  7. Applications with any blur or unclear documents / face covering photographs will be rejected straightforward.
  8. Whatever documents candidate is providing, candidate able to bring that documents at the time of online exam or Interview (whichever decided by selection panel).
  9. Candidate fails to follow any rules given by recruitment panel will be rejected at any step of reruitment.
  10. To avoid last minute hassles, candidates are advised to fill form or register themselves prior to due date.
  11. Keep copies of registration, application, post preferences, hall-ticket for further use.

Stay tuned for the latest updates and information. Don’t miss out on any update which can be valuable for you. Visit us often and be part of our family. Best wishes !!!

Leave a comment